लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'कडून मविआला लोकसभेच्या या ६ जागांचा प्रस्ताव दिला जाणार? - Marathi News | Prakash Ambedkar to propose these 6 Lok Sabha seats to mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'कडून मविआला लोकसभेच्या या ६ जागांचा प्रस्ताव दिला जाणार?

वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाने मविआला बळकटी मिळणार असली तरी जागावाटपाचा गुंता आणखी वाढू शकतो. ...

इंडिया आघाडी आता राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे मविआ बैठकीनंतर धक्कादायक वक्तव्य - Marathi News | The India Alliance is no more; Prakash Ambedkar's shocking statement after the Mva Seat Sharing meeting with Uddhav Thackeray group, Sharad pawar ncp and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडी आता राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे मविआ बैठकीनंतर धक्कादायक वक्तव्य

वंचितने जास्त जागांची मागणी केल्याने आजवर प्रकाश आंबेडकर यांचा मविआतील प्रवेश लांबला होता. आज अखेर आंबेडकर मविआच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. ...

मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा - Marathi News | Maha Vikas Aghadi meeting in Mumbai, Prakash Ambedkar also present, discussion on seat allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा

आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. ...

..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका - Marathi News | Still, Vanchit Bahujan Aghadi will not accept inclusion in Mahavikas Aghadi - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. ...

महाविकास आघाडीत अखेर वंचितचा समावेश, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठविले पत्र - Marathi News | Inclusion of the underprivileged in Mahavikas Aghadi, Adv. Letter sent to Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत अखेर वंचितचा समावेश, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठविले पत्र

Mahavikas Aghadi: वंचितने सामील व्हावे  यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली. ...

वंचित बहुजन आघाडीसह अनेक पक्ष महाविकास आघाडीत सामील; संजय राऊत म्हणतात... - Marathi News | mahavikas aghadi meeting, sanjay raut on mahavikas aghadi and vanchit bahujan aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित बहुजन आघाडीसह अनेक पक्ष महाविकास आघाडीत सामील; संजय राऊत म्हणतात...

आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठत पार पडली. ...

'वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश'; नाना पटोलेंनी ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | 'Inclusion of Disadvantaged Bahujan Aghadis in Mahavikas Aghadis' Nana Patole tweeted the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश'; नाना पटोलेंनी ट्विट करुन दिली माहिती

वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीत समावेशच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. दरम्यान, आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ...

मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचा अपमान; १ तास बाहेर ताटकळत ठेवलं - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi leader insulted at Mahavikas Aghadi meeting; Kept hanging outside for 1 hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचा अपमान; १ तास बाहेर ताटकळत ठेवलं

मविआच्या आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले होते. ...