शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी केले मोठे विधान, म्हणाले...

संपादकीय : भाजपची ‘मन की बात’ अन् ‘वंचित’ची खेळी काय?

लातुर : Latur: ‘घाबरू नका मी, तुमच्या पाठीशी आहे’,रेणापुरात तपघाले कुटुंबीयांना प्रकाश आंबेडकरांचा दिलासा

ठाणे : भालेराव हत्याकांडातील आरोपींना फाशीची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

अकोला : यंदाच्या ऑक्टोबरमध्येच निवडणुका; आंबेडकरांनी सांगितलं नोटबंदीचं गणित

महाराष्ट्र : “वंचित बहुजन आघाडीला मविआत नेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत गाेणेवार

नांदेड : कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र?

कल्याण डोंबिवली : राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका

अकोला : Akola: वंचित बहुजन आघाडीचा महपालिकेवर माेर्चा