शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अमरावती : गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं - ॲड. प्रकाश आंबेडकर 

नागपूर : वंचित, आपच्या मतांचा अडबाले, झाडेंना धोका; कॉंग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचा फटका

नागपूर : ‘आरएसएस’च्या संस्था खोक्यातून उभ्या झाल्या, हा त्यामागील इशारा; वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी का झाले नाही? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितले!

पुणे : Pune | चंद्रकांत पाटलांच्या पुतळ्याचे दहन; दौंडमध्ये शहर बंदला प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापुरात ‘वंचित’ला धक्का, अस्लम सय्यद यांनी हाती घेतली मशाल; 'हातकणंगले'त सेनेची ताकद वाढणार

मुंबई : 'प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली ती भीमशक्ती नाहीच'; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितले!

अमरावती : शिवसेना-वंचित आघाडीच्या युतीवरुन राणांचा टोला, उद्धव ठाकरेंवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित’ फॅक्टर ठरणार भारी, महापालिकेत शिवसेनेला मिळेल ‘बळ’, युतीमुळे वंचितचाही फायदा

नवी मुंबई : Panvel: माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध मोर्चा