शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : “आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

महाराष्ट्र : “ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : “ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

महाराष्ट्र : “...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर

पुणे : Prakash Ambedkar: महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबर नकोच आहोत; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

सांगली : Sangli: खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : “...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर

छत्रपती संभाजीनगर : काहीही करून आरक्षण संपवायचा कट, वंचितांनी एकत्र येण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

महाराष्ट्र : विधानसभेत कोणाला पाठिंबा, फडणवीस-ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का?; प्रकाश आंबेडकर म्हणाले...

महाराष्ट्र : “छत्रपती शिवरायांचा अपमान केला, RSS अन् भाजपाने माफी मागावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका