लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
वंचित आघाडीला धक्का! शाकिर तांबोळी काँग्रेसमध्ये; वंचितची कार्यकारिणी बरखास्त - Marathi News | Vanchit Aghadi Shakir Tamboli joins Congress, Vanchit executive dismissed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वंचित आघाडीला धक्का! शाकिर तांबोळी काँग्रेसमध्ये; वंचितची कार्यकारिणी बरखास्त

वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समजताच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. ...

डीपीसी निवडणुकीत 'वंचित'ने मारली बाजी, भाजपला केवळ १ जागा - Marathi News | 'Vanchit' wins in DPC election in Akola, only 1 seat for BJP and 3 for mahavikas aghadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डीपीसी निवडणुकीत 'वंचित'ने मारली बाजी, भाजपला केवळ १ जागा

जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त दहा सदस्य पदांवर जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात आली ...

वंचित बहुजन आघाडीला खिंडार; उसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर मनसेत - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi leader State President of Ustod Workers' Association Shivraj Bangar MNS | Latest beed News at Lokmat.com

बीड :वंचित बहुजन आघाडीला खिंडार; उसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर मनसेत

आपला कोणावरही वैयक्तिक राग नसून समर्थक, सहकाऱ्यांच्या भावनेचा आदर ठेऊन मनसेत जाण्याचा निर्णय घेतला असं प्रा. बांगर यांनी म्हटलं. ...

'ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच'; प्रकाश आंबेडकरांचा निशाणा - Marathi News | 'The politics of deceiving OBCs still continues'; Prakash Ambedkar's target On Goverment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच'; प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मोठी बातमी! कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सहा पक्षांना समन्स - Marathi News | Summons to six parties including Shiv Sena Congress BJP and MNS in Koregaon Bhima violence case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सहा पक्षांना समन्स

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचा समन्स ...

'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला! - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi wins hatrun Zilla Parishad by-election in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला!

Vanchit Bahujan Aaghadi : पाच उमेदवारांनी निवडणूक लढवली असली तरी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भाजप व काँग्रेस या चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. ...

सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे - Marathi News | Supreme Court should not dig up disputes without any reason; Prakash Ambedkar criticize functioning of the Supreme Court along with the Central and State | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे

ॲड. आंबेडकर हे अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही टीका केली. ...

"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत" - Marathi News | Supreme Court decision not based on constitution, Prakash Ambedkar's criticism on local body elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत"

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, असे म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आदेशाबाबत प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. ...