शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : ’सगेसोयरे’ टिकणार नाही, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण...

महाराष्ट्र : शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वातावरण चिघळलं; आरक्षण प्रश्नावरून आंबेडकरांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार अन् अजितदादांचा गट, काँग्रेस म्हणजे...”: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : “आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे”; प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, दिले निमंत्रण

पुणे : Sasoon Hospital: डॉक्टर आहेत कि कसाई, बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकणाऱ्या निर्दयी डॉक्टरांवर कारवाई होणार का?

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांचं छगन भुजबळांना निमंत्रण; राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा 

महाराष्ट्र : “...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य”; अजितदादांचे नाव घेत प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान

छत्रपती संभाजीनगर : वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या

महाराष्ट्र : “सगेसोयरे ही भेसळ, नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे, वंचितसोबत आल्यास...”; प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर