लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
“...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य”; अजितदादांचे नाव घेत प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान - Marathi News | vba prakash ambedkar statement about third alliance for next maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य”; अजितदादांचे नाव घेत प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान

Prakash Ambedkar News: राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीपर्यंत आरक्षणाचा मुद्दा झुलवत ठेवायचा आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या - Marathi News | Prakash ambedkar Vanchi bahujan aghadi Announcement of arakshan bachav Janayatra Know the complete program and demands | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या

"आम्ही पक्षाच्या वतीने, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमि येथून सुरूवात करायची. त्याच दिवशी पुण्यात फुलेवाड्याला जायचे आणि २६ तारखेला सकाळी, २६ जूलै एक महत्वाची तारीख आहे. याच दिवशी शाहू माहाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा ...

“सगेसोयरे ही भेसळ, नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले - Marathi News | prakash ambedkar clear stand on maratha reservation issue and manoj jarange agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सगेसोयरे ही भेसळ, नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

Prakash Ambedkar News: सरसकटपणे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करणे चुकीचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

“अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे, वंचितसोबत आल्यास...”; प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर - Marathi News | prakash ambedkar said ajit pawar should leave mahayuti and alliance with vanchit bahujan aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे, वंचितसोबत आल्यास...”; प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्री करावी. अजित पवारांचे राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. ...

आमचे सरकार आणा; आरक्षणाचा तिढा सोडवू; प्रकाश आंबेडकर म्हणतात,'‘फार्म्युला आहे पण... - Marathi News | Bring on our government; Resolve the rift of reservation; Prakash Ambedkar says, "There is a formula but... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचे सरकार आणा; आरक्षणाचा तिढा सोडवू; प्रकाश आंबेडकर म्हणतात,'‘फार्म्युला आहे पण...

मनोज जरांगे पाटलांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवलीच पाहिजे. ते लढतील, अशी खात्री आहे. ...

“मनोज जरांगेंनी उपोषण करण्यापेक्षा...”; मराठा आरक्षणप्रश्नी प्रकाश आंबेडकरांचा मोठा सल्ला - Marathi News | prakash ambedkar big suggestion that manoj jarange patil should contest all 288 seats of assembly election for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंनी उपोषण करण्यापेक्षा...”; मराठा आरक्षणप्रश्नी प्रकाश आंबेडकरांचा मोठा सल्ला

Prakash Ambedkar Maratha Reservation News: विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटलेली आहेत. त्यावर काँग्रेस काय कारवाई करणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...

“संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का - Marathi News | vanchit bahujan aghadi resolution against ordinance of sage soyare in maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का

Vanchit Bahujan Aghadi News: समग्र आरक्षणाच्या बचावासाठी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असे ठरावात म्हटले आहे. ...

‘ओबीसीं’साठी आता वंचित मैदानात; राज्यभर काढणार 'आरक्षण बचाव संवाद यात्रा' - Marathi News | To give courage to the 'OBCs', VBA planning 'Aarakshan Bachav Sanwad Yatra' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ओबीसीं’साठी आता वंचित मैदानात; राज्यभर काढणार 'आरक्षण बचाव संवाद यात्रा'

वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; प्रकाश आंबेडकरांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश ...