लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, व्हिडिओ

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
"पाठीत खंजीर खुपसला तर... सुजात आंबेडकरांचा इशारा कोणाला? - Marathi News | "If a dagger is stabbed in the back... Sujat Ambedkar's warning to whom? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :"पाठीत खंजीर खुपसला तर... सुजात आंबेडकरांचा इशारा कोणाला?

"पाठीत खंजीर खुपसला तर... सुजात आंबेडकरांचा इशारा कोणाला? ...

Maharashtra Bandh : वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक - Marathi News | Desperate Bahujan Front calls for Maharashtra shutdown | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Bandh : वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक

...

मेट्रो कारशेड प्रकल्पातील वृक्ष तोडीविरोधात पवईत वंचित आघाडीचे आंदोलन - Marathi News | Vanchit aghadi movement against tree cutting in Metro Carsheds project | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेड प्रकल्पातील वृक्ष तोडीविरोधात पवईत वंचित आघाडीचे आंदोलन

...

खासगी धरणातील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावं ; वंचित बहुजन आघाडीची मागणी - Marathi News | Private dam water should be provided to the drought area; Demand for deprived front | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी धरणातील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावं ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

  खासगी धरणातील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.  ...