लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस

Vande bharat express, Latest Marathi News

“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला” - Marathi News | sudhanshu mani said it was known that indore bhopal vande bharat express train would fail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला”

Vande Bharat Express Train: इंदूर ते भोपाळ या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय व्यवहार्य नव्हता. आता तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. ...

वंदे भारत ट्रेनला जोडणार २ स्लीपर डबे! ४ मार्गांवरील सेवांना प्रथम प्राधान्य; रेल्वे सज्ज - Marathi News | indian railways to introduce one to two sleeper coach in long route vande bharat express train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनला जोडणार २ स्लीपर डबे! ४ मार्गांवरील सेवांना प्रथम प्राधान्य; रेल्वे सज्ज

Vande Bharat Express Train: काही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एक ते दोन स्लीपर डबे जोडले जाणार आहेत. ...

मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत? प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना - Marathi News | vande bharat express train likely to start from mumbai to jalna and know about indian railway new yatri seva anubandh yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत? प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना

Vande Bharat Express Train: मुंबईकरांच्या सेवेत आणखी एका वंदे भारत ट्रेन येणार असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वेची नवी योजना नेमकी काय? ...

देशात सर्वाधिक अंतर कापणारी ‘वंदे भारत’ धावली; कोणत्या राज्यात सेवा सुरु? पाहा, तिकीट दर - Marathi News | indian railway longest special vande bharat express train has started between new delhi and patna know all about | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सर्वाधिक अंतर कापणारी ‘वंदे भारत’ धावली; कोणत्या राज्यात सेवा सुरु? पाहा, तिकीट दर

Vande Bharat Express Festival Special Train: सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. ...

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला हवा सांगलीसह किर्लोस्करवाडीमध्ये थांबा; तिकीट विक्रीवर गाडीचे भवितव्य अवलंबून  - Marathi News | Stop at Kirloskarwadi with Sangli on Vande Bharat Express | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला हवा सांगलीसह किर्लोस्करवाडीमध्ये थांबा; तिकीट विक्रीवर गाडीचे भवितव्य अवलंबून 

अविनाश कोळी सांगली : कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असली तरी या आधुनिक ... ...

गुड न्यूज! ‘वंदे भारत साधारण’च्या ५ मार्गांना मिळाली मंजुरी, मुंबईचा समावेश; पाहा, यादी - Marathi News | vande bharat sadharan express train likely to run on these 5 routes soon including mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! ‘वंदे भारत साधारण’च्या ५ मार्गांना मिळाली मंजुरी, मुंबईचा समावेश; पाहा, यादी

Vande Bharat Sadharan Express Train: वंदे भारत साधारण ट्रेन मुंबई आणण्यात आली असून, सध्या चाचणी सुरू आहे. ...

सामान्यांसाठी आली ‘वंदे साधारण’; मुंबईत शनिवारी रात्री झाली दाखल - Marathi News | Vande Sadharan Express Train for For common man came to Mumbai on this Saturday night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामान्यांसाठी आली ‘वंदे साधारण’; मुंबईत शनिवारी रात्री झाली दाखल

‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, मात्र प्रवास खर्चिक ...

‘वंदे भारत’ला तरुणांची पसंती; ३१ ते ४५ वयोगटातील प्रवाशांचा ३३ टक्के प्रतिसाद - Marathi News | youth preference for vande bharat express 33 percent response from passengers aged 31 to 45 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंदे भारत’ला तरुणांची पसंती; ३१ ते ४५ वयोगटातील प्रवाशांचा ३३ टक्के प्रतिसाद

पश्चिम रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या चार वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना प्रवाशांचा दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.   ...