लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस

Vande bharat express, Latest Marathi News

VIDEO: वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली 'विडी'; सर्वत्र पसरला धूर, प्रवाशांनी काचा फोडून वाचवला जीव - Marathi News | VIDEO: man smoke cigarate in Vande Bharat train; Smoke spread everywhere, passengers saved their lives by breaking glass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली 'विडी'; सर्वत्र पसरला धूर, प्रवाशांनी काचा फोडून वाचवला जीव

या घटनेनंतर विना तिकीट ट्रेनमध्ये घुसून विडी ओढणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ...

‘वंदे भारत’ आता ८६.४१ टक्के फूल्ल; जुलैत ४५,२४१ सोलापूरकरांचा प्रवास - Marathi News | csmt solapur vande bharat express train is now 86 41 percent full; 45 241 traveled in july | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘वंदे भारत’ आता ८६.४१ टक्के फूल्ल; जुलैत ४५,२४१ सोलापूरकरांचा प्रवास

२८ दिवसांत : ३ कोटी ५१ लाख ५३ हजारांचे उत्पन्न ...

म्हणे, पहाटे उठून स्वयंपाक करावा लागतो...; ‘वंदे भारत’मध्ये खालावला अन्नदर्जा, प्रवासी नाराज - Marathi News | Food quality has deteriorated, worsen in 'Vande Bharat', passengers are upset | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हणे, पहाटे उठून स्वयंपाक करावा लागतो...; ‘वंदे भारत’मध्ये खालावला अन्नदर्जा, प्रवासी नाराज

शिर्डी ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला शिळे नाचणीचे लाडू दिले तसेच त्याचा बॉक्सही फाटलेला होता. ...

अखेर 'वंदे भारत'ला कल्याण स्टेशनवर थांबा, आमदार पाटलांच्या मागणीला यश - Marathi News | Finally, stop 'Vande Bharat' at Kalyan station, MNS MLA Patal's demand succeeded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 'वंदे भारत'ला कल्याण स्टेशनवर थांबा, आमदार पाटलांच्या मागणीला यश

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. ...

राज्यपाल रमेश बैस यांनी केली 'वंदे भारत'ची सफर - Marathi News | Governor Ramesh Bais travelled in 'Vande Bharat' train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल रमेश बैस यांनी केली 'वंदे भारत'ची सफर

राज्यपालांचे नागपूर स्थानकावर आगमन होणार असल्याचे कळाल्यामुळे रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे स्थानकाच्या आत बाहेर तगडा बंदोबस्त लावला होता ...

Nagpur: नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी 'वंंदे भारत' सुरू होण्याचे संकेत, रेल्वे मंत्रालयाकडे मागणी - Marathi News | Nagpur: Signals start of 'Vande Bharat' from Nagpur to Pune, Hyderabad and Bhopal, demands from Railway Ministry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरहून पुणे, हैदराबाद, भोपाळसाठी 'वंंदे भारत' सुरू होण्याचे संकेत, रेल्वे मंत्रालयाकडे मागणी

Vande Bharat Express: प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. अमृत भारत योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत ...

‘वंदे भारत’वर दगडफेकीच्या घटना; आातपर्यंत किती लाखांचे नुकसान झाले? रेल्वेमंत्री म्हणाले... - Marathi News | ashwini vaishnaw told about vande bharat express train stone pelting incident loss to indian railway in parliament monsoon session 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे भारत’वर दगडफेकीच्या घटना; आातपर्यंत किती लाखांचे नुकसान झाले? रेल्वेमंत्री म्हणाले...

Vande Bharat Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसवर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली. ...

१२ तासांत दिल्ली गाठता येणार! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईहून सुरू होणार? तयारीला वेग - Marathi News | vande bharat express sleeper train likely first run from mumbai and could be achieved delhi in just 12 hours know reason and all details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ तासांत दिल्ली गाठता येणार! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईहून सुरू होणार? तयारीला वेग

Vande Bharat Express Sleeper Train: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे स्लीपर व्हर्जन लवकरच येणार असून, मुंबई-दिल्ली मार्गावर पहिली ट्रेन चालवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...