Varad Chavan And Vijay Chavan : विजय चव्हाण यांच्या कुटुंबाने नुकतेच अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या स्मृतीचित्रे या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी विजय चव्हाण यांच्या आठवणीत त्यांची पत्नी विभावरी आणि मुलगा वरद भावुक झाला होता. त्याने त्य ...
दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या भूमिकेमुळे 'मोरुची मावशी' हे नाटक रंगभूमीवर अजरामर ठरलं होतं. नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे आणि त्यावरील नाच नाटकाचा महत्वाचा भाग होता. ...
वरदचे लग्न प्रज्ञा गुरवशी झाले असून प्रज्ञाचा अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नाही. ती कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असून त्या दोघांनी त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न केले. ...
विजय चव्हाण यांची प्रकृती गेल्या कित्येक दिवसांपासून ढासळत असल्याने आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही याची जाणीव त्यांना काही दिवसांपूर्वीच झाली होती. आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली होती. ...
विजय चव्हाण आणि त्यांचा मुलगा वरद चव्हाण या दोघांचाही वाढदिवस 8 फेब्रुवारीलाच असतो. वरद वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहे. ...
विजय चव्हाण यांचे राहाणीमान हे एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच होते. एवढेच नव्हे तर आजकाल सगळ्यांची गरज मानला जात असलेला मोबाईल देखील ते कधीच वापरत नव्हते. ...
Vijay chavan death : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर बुधवारी (22 ऑगस्ट) विजय चव्हाण यांना रूग्णालयात दाखल करण ...