लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाराणसी

वाराणसी

Varanasi, Latest Marathi News

'मोदींच्या उमेदवारी अर्जासाठी १.२७ कोटींचा चुराडा' - Marathi News | lok sabha elections 2019 modi spent more than a crore rupee on a single days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींच्या उमेदवारी अर्जासाठी १.२७ कोटींचा चुराडा'

संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह निवडणूक आयोगाकडे सोपविला असून नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

वाराणसीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी ज्यांचे पाय धरले त्या महिला कोण ?  - Marathi News | Who is the person whose feet Modi took his feet before applying for Varanasi nomination? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी ज्यांचे पाय धरले त्या महिला कोण ? 

सन 1921 मध्ये बीएचयूमध्ये महिला महाविद्यालयाची सुरुवात झाली. ...

'वाराणसीच्या जनतेला खासदार नव्हे, तर पंतप्रधान निवडण्याचे भाग्य' - Marathi News | Lok Sabha Election 2019 'Varanasi's people not Choose the MPs, but they have choice of PM' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वाराणसीच्या जनतेला खासदार नव्हे, तर पंतप्रधान निवडण्याचे भाग्य'

२०१४ मध्ये मोदी यांनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. यावेळी देखील मोदी वाराणसीमधील आपला कारिश्मा कायम राखणार का, याचा निर्णय येणाऱ्या काळात होणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'रोड शो'ला वाराणसीत सुरुवात - Marathi News | PM Modi's mega roadshow and 'Ganga aarti' in Varanasi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'रोड शो'ला वाराणसीत सुरुवात

नरेंद्र मोदींच्या 'रोड शो'ला सुरुवात ...

Lok Sabha Election 2019 : वाराणसीत मुस्लीम महिला करणार मोदींचे स्वागत - Marathi News | Lok Sabha Election 2019: pm narendra modi nominations preparations from varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : वाराणसीत मुस्लीम महिला करणार मोदींचे स्वागत

नरेंद्र मोदी वाराणसीत रोडशो करून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता रोड शोला सुरुवात होणार आहे. यावेळी मोदीजी १० किमी प्रवास करणार आहेत. त्यानंतर मोदींच्या हस्ते गंगा आरती होणार आहे. ...

...तर वाराणसीतून निवडणूक लढविण्यास तयार - प्रियंका गांधी  - Marathi News | If Congress President asks me to contest, I will be happy to contest - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर वाराणसीतून निवडणूक लढविण्यास तयार - प्रियंका गांधी 

वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ...

मोदींच्या सभेसाठी उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच ? - Marathi News | lok sabha election 2019 Modi's meeting varanasi 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या सभेसाठी उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच ?

रॅलीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला विरोध केला होता कारण शेतात पीक लावली असल्यामुळे नुकसान होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र शेतकऱ्यांना पिंकाची नुकसानभरपाई दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. ...

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना टक्कर देणार तुरुंगवास भोगलेले निवृत्त न्यायाधीश  - Marathi News | Ex-High Court Judge CS Karnan To Contest Polls From Varanasi Against PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना टक्कर देणार तुरुंगवास भोगलेले निवृत्त न्यायाधीश 

नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीश मैदानात उतरणार आहेत. ...