लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार; निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार - Marathi News | Students will be able to object to the results of class XII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार; निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार

बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार; संबंधित तक्रारींचे होणार निवारण ...

HSC Result: राज्याचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या!, शिक्षण मंत्र्यांची घोषणा; कुठे अन् कसा पाहाल? वाचा... - Marathi News | HSC Result : Education Minister varsha gaikwad big announcement, 12th result will be announced on 3rd August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :HSC Result: राज्याचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या!, शिक्षण मंत्र्यांची घोषणा; कुठे अन् कसा पाहाल? वाचा...

HSC Result : बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केले आहेत. ...

"ठाकरे सरकारने न्यायालयाचा अवमान तर केलाच पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालविला"  - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Thackeray Government Over 12th Result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकारने न्यायालयाचा अवमान तर केलाच पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालविला" 

BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray : भाजपाने (BJP) बारावीच्या निकालावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"शालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीचा निर्णय म्हणजे शिक्षणमंत्र्यांची निव्वळ धूळफेक"  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize on decision of 15 percent fees reduce varsha gaikwad education minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीचा निर्णय म्हणजे शिक्षणमंत्र्यांची निव्वळ धूळफेक" 

आमदार अतुल भातखळकर यांची टीका. ...

मोठी बातमी! पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती - Marathi News | Maharashtra Board Syllabus for Classes 1 to 12 to be reduced by 25%: Varsha Gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचीही 'बोंब'; पालक व विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा नाहक मनस्ताप - Marathi News | The of the eleventh entry website; Parents and students once again grieve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचीही 'बोंब'; पालक व विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा नाहक मनस्ताप

दहावीच्या निकालाच्या दिवशी राज्य मंडळाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळही बंद पडले. ...

विद्यार्थी पास, वेबसाईट नापास; मुंबईचा ऐतिहासिक ९९.९६ टक्के निकाल  - Marathi News | ssc board result declared mumbai 99 96 percent students pass website crash enquiry varsha gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थी पास, वेबसाईट नापास; मुंबईचा ऐतिहासिक ९९.९६ टक्के निकाल 

SSC Result : कोकण १०० टक्के. यंदाही मुलींचीच बाजी; तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश  ...

SSC Result: 'परीक्षा झाल्याच नाही तर विक्रमी निकाल लागणारच'; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | 'If you don't pass the exam, you will get record results'; Ajit Pawar's mischievous remarks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result: 'परीक्षा झाल्याच नाही तर विक्रमी निकाल लागणारच'; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे निकाल काढण्यात आला. ...