वरुण गांधींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जर शेतकर्यांच्या मुद्द्यात भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर हात जोडणार नाही, थेट न्यायालयात जाणार. ...
व्हिडिओमध्ये अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधी सरकारला म्हणतात-"सरकारने शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन कायद्याचा गैरवापर करुन दडपण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास मागेपुढे पाहणार नाही." ...
वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधी यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे. यामुळेच त्यांचा हटविण्यात आल्याची चर्चा आहे. खरे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मेनका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही. तेव्हापासूनच हा दुरावा दिसू लागला आहे. ...