निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना नेत्यांची जीभ घसरणे हे काही आता नवीन राहिले नाहीत. त्यातच भर म्हणून आता मेनका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथील प्रचार रॅलीत वादग्रस्त विधान केले आहे. ...
नेतृत्वनिष्ठा व संघनिष्ठा असल्या की त्यात कुणीही खपून जातो. दुर्दैवाने वरुण व मनेका यांच्याजवळ या दोन्ही निष्ठा नाहीत. त्यामुळे त्यांना ‘बाहेरचे’ म्हणून वागविले जाणे भाजपमधील अनेकांना न्यायाचे वाटते. तशी जाणीव त्या दोघांनाही आहे. ...