लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसंत चव्हाण

Vasant Chavhan Latest News, मराठी बातम्या

Vasant chavan, Latest Marathi News

Vasant Chavhan Latest News :  Vasant Chavhan- वसंत चव्हाण वसंत चव्हाण यांना २००२ साली राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून नायगाव बिलोली विधानसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी देखील झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघातून ते कॉँग्रेसकडून उमेदवार आहेत.
Read More
सरपंच ते खासदार! वसंत चव्हाण यांची १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज - Marathi News | Sarpanch to MP! Vasant Chavan was struggling with death for 14 days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरपंच ते खासदार! वसंत चव्हाण यांची १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज

मंगळवारी सकाळीं ११ वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  होणार आहेत ...

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Nanded MP Vasant Chavan passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Vasant Chavan : वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ...

कॉँग्रेस खासदार चव्हाणांचे भाषण सुरू होताच मराठा आंदोलक उभे राहिले, जाब विचारत म्हणाले... - Marathi News | As soon as Congress MP Vasant Chavan's speech began, Maratha protesters stood up, demanding answers. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉँग्रेस खासदार चव्हाणांचे भाषण सुरू होताच मराठा आंदोलक उभे राहिले, जाब विचारत म्हणाले...

तुमची मराठा आरक्षणावर भूमिका काय?  ...

नांदेडमध्ये कॉँग्रेसचा तडाखा; भाजपाच्या दोन खासदार अन् चार आमदारांची फौज ठरली कुचकामी - Marathi News | Congress crackdown in Nanded; BJP's army of two MPs and four MLAs proved ineffective | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये कॉँग्रेसचा तडाखा; भाजपाच्या दोन खासदार अन् चार आमदारांची फौज ठरली कुचकामी

काँग्रेसच्या विजयाने सत्ताधारी आमदारांचे भवितव्य धोक्यात ...