गिते, बागुल पक्ष सोडून गेले म्हणून काय झाले, भाजपत यायला रांगेत अनेकजण उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षातील निष्ठावंतांना पुन्हा घाम फुटणे स्वाभाविक ठरले आहे. ...
मूळ पक्षाचेच असलेले नेते काही कारणास्तव घरापासून दुरावले, पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे आगामी काळात सेनेला सुगीचे दिवस असून, मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट झाल्याची भावना शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतलेल्या सुनील बागुल व वसंत गिते यांच्या पक्ष प्रवेशाच् ...
माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत शुक्रवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ...
गेल्या काही दिवसांपासून भाजपात अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. ...
सामान्यांवर नियतीने केलेल्या आघाताची फारशी चर्चा होत नसली तरी, अशाच सामान्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांवर नियती कणभर का होईना अधिकच रूष्ट होत असते तर काहींची भरभरून परतफेड करते. ...
राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक परपक्षांतील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे याच पक्षातील ओबीसी नेते नाराज असल्याचीदेखील चर्चा सुरू असतानाच सोमवारी (दि.९) राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वस ...