रमाई या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी देखील अनेक बारिकसारिक गोष्टी जाणून घेता येणार आहेत. रमाई यांची भूमिका साकारण्यासाठी रमाई या चित्रपटाच्या टीमने वीणा जामकरची निवड केली आहे. ...