लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यंकय्या नायडू

व्यंकय्या नायडू

Venkaiah naidu, Latest Marathi News

वजन कमी करुन देण्याच्या खोट्या जाहिराती करणाऱ्या कंपन्यांनी मलाही फसवले- उपराष्ट्रपती - Marathi News | The companies promoting me to lose weight have also tricked me - Vice President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वजन कमी करुन देण्याच्या खोट्या जाहिराती करणाऱ्या कंपन्यांनी मलाही फसवले- उपराष्ट्रपती

वजन कमी करुन देण्याचे आश्वासन देणाऱ्या कंपन्यांकडून फसवणूक झालेलेही अनेक असतात. पण खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीच काल राज्यसभेत आपलीही या कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचा अनुभव सांगितला. ...

‘मी याचना करतो’ असे म्हणू नका ! - Marathi News | Do not say, 'I beg!' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मी याचना करतो’ असे म्हणू नका !

नवी दिल्ली : सरकारी दस्तऐवज सभागृहात मांडताना मंत्र्यांनी ‘हे दस्तऐवज सादर करू देण्याची मी याचना करतो’, अशी भाषा वापरू नये याचे राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्मरण दिले. ...

'नो बेगिंग प्लीज'; उपराष्ट्रपती नायडूंची राज्यसभा सदस्यांना पुन्हा सूचना - Marathi News | 'No begging please': Rajya Sabha chairman Venkaiah Naidu reminds ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नो बेगिंग प्लीज'; उपराष्ट्रपती नायडूंची राज्यसभा सदस्यांना पुन्हा सूचना

''नो बेगिंग प्लीज'' अशा शब्दांमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदस्यांना पुन्हा एकदा वसाहतवादातून आलेले संस्कार विसरा असा संदेश दिला. ...

उपराष्ट्रपतींकडून ‘त्या’ बांधकामाची दखल, मुख्य सचिवांना पत्र - Marathi News | Letter from the Vice President to 'those' works, letter to the chief secretary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपराष्ट्रपतींकडून ‘त्या’ बांधकामाची दखल, मुख्य सचिवांना पत्र

केडीएमसीने आरक्षित जागेत ‘ई’ प्रभागाचे कार्यालय थाटल्याच्या तक्रारीची दखल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे. ...

संसद वारंवार तहकूब होणे देशहिताचे नाही : व्यंकय्या नायडू - Marathi News |  It is not the right of the House to abstain from Parliament: Venkayya Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद वारंवार तहकूब होणे देशहिताचे नाही : व्यंकय्या नायडू

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले. ...

नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही - वैंकय्या नायडू - Marathi News | There is no question of Narendra Modi apologizing - Venkiah Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही - वैंकय्या नायडू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याच्या मुद्द्यावरुन संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला ...

उपराष्ट्रपतींमुळे आली बहार! राजधानी दिल्लीत ‘मराठी लोकमत’चे मराठीतून स्वागत - Marathi News | Vice-President came out! Welcome to Marathi Marathi 'Marathi Lokmat' from Marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतींमुळे आली बहार! राजधानी दिल्लीत ‘मराठी लोकमत’चे मराठीतून स्वागत

माध्यमांच्या स्वातंत्र्याची खणखणीत पाठराखण करताना ‘स्वयं-नियमना’च्या मुद्द्यावर ठेवलेले आग्रही बोट आणि मातृभाषेतच बोलण्या-वागण्या-विचार करण्याचा आग्रह धरताना फुलून आलेली भाषिक सौंदर्याची आतषबाजी... ...

‘यापुढे आय बेग म्हणण्याची गरज नाही’ - एम. व्यंकया नायडू - Marathi News | 'I do not need to say' I beg 'anymore' - M. Vyankaya Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यापुढे आय बेग म्हणण्याची गरज नाही’ - एम. व्यंकया नायडू

सभागृहात कागदपत्रे सादर करताना कोणत्याही सदस्याने व मंत्र्यांनी यापुढे ‘मी परवानगी घेतो’ (आय बेग टू) असा शब्दप्रयोग करू नये, असे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकया नायडू यांनी शुक्रवारी म्हटले. ...