राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात माहिती घेतली. ...
M. Venkaiah Naidu : उपराष्ट्रपती नायडू ४ जानेवारी रोजी सकाळी हवाई दलाच्या विशेष विमानाने नागपुरात दाखल होऊन हवाईदलाच्या विशेष हेलिकाॅप्टरने वर्धा - सेवाग्रामला जाणार होते. ...
Nagpur News राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले असून, सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीस मनाई केली आहे. यामुळे उपराष्ट्रपतींचा वर्धा व यवतमाळ दौरा स्थगित करण्यात आला आहे. ...
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे ४ जानेवारी रोजी यवतमाळ दाैऱ्यावर येत आहेत. ४ जानेवारीला हवाईदलाच्या विशेष विमानाने सकाळी ९.१५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. ...