M. Venkaiah Naidu : संसद सदस्य हे जनतेसाठी आदर्श बनावेत. संसदेच्या प्रतिष्ठेचा होत असलेला क्षय थांबवण्यासाठी संसद सदस्यांनी जनतेत राहावे, त्यांच्याशी संवाद साधावा व त्यांना विकास आणि सशक्तीकरणाचे महत्त्व काय आहे हे समजावून सांगावे ...
संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या दोन्हींवरील चर्चेला १०-१० तासांची वेळ देण्याला मान्यता देण्यात आली आहे. ...
व्यंकय्या नायडू यांना 29 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर सोमवारी 12 ऑक्टोबरला RT-PCR टेस्टनंतर त्यांनी स्वतःच आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. म्हणजे ते केवळ दोन आठवड्यांच्या आतच रिकव्हर झाले. (Vice ...
किमान पाचव्या व शक्य तर आठव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत व प्रादेशिक भाषेत देण्याचा या धोरणात मांडलेला विचारही खूप महत्त्वाचा आहे. जगात ४० टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळत नाही, असे ‘युनेस्को’चा २०१६ चा अहवाल सांगतो. ...
राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अशा घोषणा देता येणार नाहीत, असे दरडावले असता त्याच्या तीव्र प्रतिक्रिया शिवप्रेमी जनतेमधून उमटत आहेत. ...