लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले... - Marathi News | Vicky Kaushal Chhaava Movie Crossed 600 Crore Father Sham Kaushal Shares Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, लेकाचं यश पाहून भारावले विकी कौशलचे वडील, पोस्ट करत म्हणाले...

१४ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या विकी कौशलच्या 'छावा'चा बोलबाला, आतापर्यंत किती कमाई केली? ...

नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं? - Marathi News | Katrina Kaif Writes Vicky Kaushals Name On Arm With Mehendi See Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं?

कतरिना आणि विकी हे कायम चाहत्यांना कपलगोल्स देतात. ...

मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था - Marathi News | vicky kaushal starrer chhaava movie superflop on netflix whereas blockbuster on big screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था

'छावा'ला ओटीटीवर किती मिळाले व्ह्यूज? ...

विकी कौशलचा 'छावा' नाही तर नेटफ्लिक्सवर हा साउथ सिनेमा बनला नंबर वन - Marathi News | Not Vicky Kaushal's 'Chhaava', but this South movie became number one on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'छावा' नाही तर नेटफ्लिक्सवर हा साउथ सिनेमा बनला नंबर वन

Chhaava Movie : ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाला नेटफ्लिक्सवरील एका साउथच्या सिनेमाने मागे टाकले आहे. ...

बाबांप्रमाणे राजकारणात एन्ट्री करणार अक्षय खन्ना? अभिनेत्याने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला- - Marathi News | Akshaye Khanna to enter politics like his father vinod khanna chhaava actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबांप्रमाणे राजकारणात एन्ट्री करणार अक्षय खन्ना? अभिनेत्याने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला-

छावा सिनेमा गाजवल्यानंतर अक्षय खन्ना आगामी काळात राजकारणात उतरणार का. काय म्हणाला अभिनेता (akshaye khanna) ...

बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं वादळ कायम! 'सिकंदर' आणि 'जाट'मध्ये चुरशीची लढत - Marathi News | 'Chhaava' storm continues at the box office! A tight fight between 'Sikandar' and 'Jaat' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं वादळ कायम! 'सिकंदर' आणि 'जाट'मध्ये चुरशीची लढत

अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत, परंतु या चित्रपटाला टक्कर देणारा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. ...

प्रेक्षकांची घोर निराशा! ओटीटीवर 'छावा' पाहणाऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग, कारण नेमकं काय? - Marathi News | Chhaava was released on OTT but the audience was very disappointed know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांची घोर निराशा! ओटीटीवर 'छावा' पाहणाऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग, कारण नेमकं काय?

'छावा' सिनेमा ओटीटीवर आज रिलीज झाला. पण ज्यांनी सिनेमा ओटीटीवर पाहिला त्यांची निराशा झालीय. कारण आलं समोर (chhaava) ...

Chhaava OTT Release : थिएटरनंतर OTTवर डरकाळी फोडण्यासाठी 'छावा' सज्ज, या दिवशी येणार भेटीला - Marathi News | 'Chhaava' Movie is ready to make a splash on OTT after theaters, will be coming to visit on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava OTT Release : थिएटरनंतर OTTवर डरकाळी फोडण्यासाठी 'छावा' सज्ज, या दिवशी येणार भेटीला

Chhaava OTT Release: : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...