लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी आणि शिवरायांचा 'छावा' आमनेसामने! हिंदी-मराठी सिनेसृष्टीला छत्रपती संभाजी महाराजांची मोहिनी - Marathi News | Vicky and Shivaraya's chhava face to face Chhatrapati Sambhaji Maharaj's charm to Hindi-Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी आणि शिवरायांचा 'छावा' आमनेसामने! हिंदी-मराठी सिनेसृष्टीला छत्रपती संभाजी महाराजांची मोहिनी

विशेष म्हणजे मराठी आणि हिंदी भाषेत प्रथमच संभाजी महाराजांवर सिनेमे बनत आहेत. ...

Dunki : शाहरुखच्या 'डंकी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर - Marathi News | dunki movie box office collection day 1 shah rukh khan film earns 30cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dunki : शाहरुखच्या 'डंकी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर

'डंकी'चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.  ...

Dunki Review: बेकायदेशीर वाटेने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या भारतीयांची कथा, जाणून घ्या कसा आहे 'डंकी' - Marathi News | rajkumar-hirani-s-dunki-review-starring-shah-rukh-khan-taapsee-pannu bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dunki Review: बेकायदेशीर वाटेने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या भारतीयांची कथा, जाणून घ्या कसा आहे 'डंकी'

Dunki movie review: हा चित्रपट बेकायदेशीर इमिग्रेशनवर भाष्य करत सुरेख संदेश देतो. ...

'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल - Marathi News | Fans disappointed after watching shahrukh khan s Dunki Just praised Vicky Kaushal Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल

एकीकडे ट्विटरवर डंकीचं कौतुक होतंय तर दुसरीकडे थिएटरबाहेर येऊन लोकांनी निराशाही व्यक्त केली आहे. ...

तापसी पन्नूला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे; 'डंकी'च्या सेटवर घडला होता किस्सा - Marathi News | dunki-actress-taapsee-pannu-share-how-people-thought-in-london-she-is-a-beggar-see-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे; 'डंकी'च्या सेटवर घडला होता किस्सा

Taapsee pannu: लंडनचे लोक तापसीला खरोखर भिकारी समजून पैसे देत होते. हा किस्सा स्वत:सांगितला आहे ...

नाद करा पण कियाराचा कुठं! ड्रेस आणि घड्याळची किंमत वाचून व्हाल थक्क - Marathi News | Koffee With Karan S8 E7: Kiara Advani spent crores for this look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाद करा पण कियाराचा कुठं! ड्रेस आणि घड्याळची किंमत वाचून व्हाल थक्क

जाणून घेऊयात कियाराच्या ग्लॅमरस लूकची किंमत... ...

कतरिनाशी लग्न करुन विकी कौशलला होतोय पश्चाताप? शाहरुख खानने केला मोठा खुलासा - Marathi News | Dunki Diaries: Vicky Kaushal regretted marrying Katrina Kaif after working with Shah Rukh Kha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाशी लग्न करुन विकी कौशलला होतोय पश्चाताप? शाहरुख खानने केला मोठा खुलासा

किंग खान शाहरुखने विकी कौशलविषयी मोठा खुलासा केला. ...

Sam Bahadur : 'ॲनिमल'च्या दुनियेत विकी कौशलचा 'सॅम बहादूर' प्रेक्षकांना भावला, बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार - Marathi News | sam bahadur box office collection vicky kaushal film crossed 100cr worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur : 'ॲनिमल'च्या दुनियेत विकी कौशलचा 'सॅम बहादूर' प्रेक्षकांना भावला, बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार

'ॲनिमल'ची क्रेझ आणि बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ठाण मांडून बसलेला असताना विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'ने मात्र प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  ...