लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
16 शहरांमध्ये 110 दिवस शुटिंग, विकीची 6 महिने प्रचंड मेहनत; असा तयार झाला 'सॅम बहादूर' सिनेमा - Marathi News | Vicky Kaushal Sam Bahadur shot in 16 cities in 110 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :16 शहरांमध्ये 110 दिवस शुटिंग, विकीची 6 महिने मेहनत; असा तयार झाला 'सॅम बहादूर' सिनेमा

विकीचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'2023 चं दिवाळी गिफ्ट...'; विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक - Marathi News | Vicky Kaushal praised Salman Khan, Katrina Kaif-Emraan Hashmi’s film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'2023 चं दिवाळी गिफ्ट...'; विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक

अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे.  ...

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर - Marathi News | Vicky Kaushal will play the role of Chhatrapati Sambhaji Maharaj; Raj Thackeray announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

विकी कौशल याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही, अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे असं राज ठाकरेंनी कौतुक केले. ...

अंगावर शहारे आणणारा 'सॅम बहादूर'चा ट्रेलर प्रदर्शित; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | Vicky Kaushal 'Sam Bahadur' Trailer Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर शहारे आणणारा 'सॅम बहादूर'चा ट्रेलर प्रदर्शित; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

'सॅम बहादूर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

'डंकी' चित्रपटासाठी शाहरुख खाननं घेतलं तगडं मानधन, जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी - Marathi News | Shah Rukh Khan took a hefty fee for the film 'Dunky', know the fees of the rest of the star cast | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'डंकी' चित्रपटासाठी शाहरुख खाननं घेतलं तगडं मानधन, जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

Dunki Movie : २०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान डंकीमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. ...

विकी कौशलला 'या' प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचंय काम - Marathi News | Vicky Kaushal wants to work in the biopic of famous cricketer Gautam Gambhir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला 'या' प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचंय काम

नुकतेच विकी कौशलने प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  ...

किंग खान शाहरुखच्या 'डंकी'मध्ये विकी कौशलची एन्ट्री; चाहत्यांना मोठं सरप्राइज - Marathi News | Vicky Kaushal's entry in King Khan Shahrukh's 'Dunki' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खान शाहरुखच्या 'डंकी'मध्ये विकी कौशलची एन्ट्री; चाहत्यांना मोठं सरप्राइज

किंग खान शाहरुखसह अभिनेता विकी कौशलही 'डंकी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  ...

Dunki: लंडनला जायला निघालाय 'हार्डी' पण...शाहरुखच्या वाढदिवशी 'डंकी' चा टीझर रिलीज - Marathi News | Shahrukh Khan dunki Teaser released tapasee Pannu and Vikcy Kaushal is also seen in this teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनला जायला निघालाय 'हार्डी' पण...शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाचा टीझर रिलीज

पठाण आणि जवाननंतर शाहरुख आणखी एक सुपरहिट देण्यासाठी तयार झालाय. ...