लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाचं नवीन पोस्टर आलं समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | The new poster of Vicky Kaushal's 'Sam Bahadur' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाचं नवीन पोस्टर आलं समोर

विकीचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Animal अन् सॅम बहादुरच्या क्लॅशवर विकी कौशलची प्रतिक्रिया, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | vicky kaushal opens up on animal and sam bahadur clash on december 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal अन् सॅम बहादुरच्या क्लॅशवर विकी कौशलची प्रतिक्रिया, चाहत्यांनी केलं कौतुक

१ डिसेंबर शुक्रवारी 'एनिमल' आणि 'सॅम बहादुर' थिएटरमध्ये धडकतील. ...

'सॅम बहादूर'च्या टीझरमध्येच दिसली विकीच्या दमदार अभिनयाची झलक; नेटकरी भारावले, बॉलिवूडमधूनही होतंय कौतुक - Marathi News | vicky kausal sam bahadur teaser released bollywood celebrities and netizens praising actor for his work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर'च्या टीझरमध्येच दिसली विकीच्या दमदार अभिनयाची झलक; नेटकरी भारावले, बॉलिवूडमधूनही होतंय कौतुक

विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सॅम बहादूरचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत विकीचं कौतुक केलं आहे. केवळ चाहतेच नाही तर विकीचा अभिनय पाहून बॉलिवूड अभिनेतेही भारावून गेले आहेत. ...

Sam Bahadur Teaser : "देशाच्या रक्षणासाठी शत्रूंचे प्राण घेणं...", विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | vicky kasual sam bahadur teaser released watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur Teaser : "देशाच्या रक्षणासाठी शत्रूंचे प्राण घेणं...", विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चा टीझर प्रदर्शित

दमदार संवाद आणि तगडा अभिनय, विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'च्या टीझरमुळे वाढली सिनेमाची उत्सुकता ...

"जिंदगी उनकी, इतिहास हमारा" विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'चं पहिलं पोस्टर रिलीज - Marathi News | Vicky Kaushal Shares Intriguing New Sam Bahadur Poster Ahead of Teaser Launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जिंदगी उनकी, इतिहास हमारा" विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'चं पहिलं पोस्टर रिलीज

विकी कौशलने 'सॅम बहादुर' चित्रपटाचे पहिलं पोस्टर विकीन सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. ...

विकी कौशलची मोठी घोषणा, भारत VS पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज, - Marathi News | Vicky kaushal movie sam bahadur teaser will launch at india vs pakistan world cup 2023 match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलची मोठी घोषणा, भारत VS पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज,

विकी कौशल त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राइज देणार आहे जे भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान उघड होईल. ...

प्रेगन्सीच्या चर्चेंत कतरिनाचे सिद्धिविनायक मंदिरातील जुने फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Vicky Spotted at Siddhivinayak temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेगन्सीच्या चर्चेंत कतरिनाचे सिद्धिविनायक मंदिरातील जुने फोटो व्हायरल

मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. तर कित्येक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन ... ...

कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण, विकी कौशल म्हणाला, "ती प्रेरणादायी आणि फायटर आहे" - Marathi News | Katrina Kaif completes 20 years in Bollywood, says Vicky Kaushal - "She's an inspiration and a fighter" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण, विकी कौशल म्हणाला, "ती प्रेरणादायी आणि फायटर आहे"

Katrina Kaif : कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाने आपल्या मेहनती आणि दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. ...