लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये झळकणार मानुषी छिल्लर - Marathi News | Manushi Chhillar will appear in 'The Great Indian Family' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये झळकणार मानुषी छिल्लर

Manushi Chhillar : अभिनेत्री मानुषी छिल्लर 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. ...

स्वॅग है भाई! पंजाबी गाण्यावर विकी कौशलचा हटके डान्स, चाहत्यांना लावलं वेड - Marathi News | Vicky Kaushal dance on a Punjabi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वॅग है भाई! पंजाबी गाण्यावर विकी कौशलचा हटके डान्स, चाहत्यांना लावलं वेड

विकी कौशलने पंजाबी गाण्यावर भन्नाट डान्स करून सर्वांची मन जिंकली आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोयं.  ...

पंडितांच्या घरात मुसलमान मुलगा? विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चा मजेशीर ट्रेलर रिलीज - Marathi News | Vicky Kaushal s movie the great indian family trailer release A Muslim boy in the house of Pandits house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंडितांच्या घरात मुसलमान मुलगा? विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चा मजेशीर ट्रेलर रिलीज

भजन कुमार चक्क मुसलमान आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते २२ सप्टेंबरलाच कळेल. ...

मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स; Video पोस्ट करत म्हणाला, दहीहंडी, पाऊस…' - Marathi News | Vicky Kaushal's Amazing Dance in Heavy Rain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स

विकी कौशलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलायं. यात तो मुसळधार पावसात भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. ...

मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का? पिंक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य - Marathi News | Manushi Chhillar hot Barbie look, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मानुषी छिल्लरचा हटके ‘बॉर्बी’ लूक पाहिला का?

मानुषी छिल्लरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

"सुरुवातीला मला...", विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | "Initially I...", Vicky Kaushal's shocking revelation about his wife Katrina Kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुरुवातीला मला...", विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. ...

विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर झाला होता अपमान, आईसमोरच रडले; अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | vicky kaushal revealed his father used to cry in front of mother after being scolded by seniors on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर झाला होता अपमान, आईसमोरच रडले; अभिनेत्याने केला खुलासा

त्यांना सिनेमाच्या सेटवर अपमानित करण्यात आलं होतं. ...

'विकी अन् नवाजुद्दीनसोबत पुन्हा काम नाही' अनुराग कश्यप असं का म्हणाला वाचा... - Marathi News | anurag kashyap says he cant work with vicky kaushal and nawazuddin siddiqui anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विकी अन् नवाजुद्दीनसोबत पुन्हा काम नाही' अनुराग कश्यप असं का म्हणाला वाचा...

या दोघांसोबत पुन्हा सिनेमा बनवणार नाही असं तो म्हणाला. ...