लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Chhaava Vs Sikandar : 'छावा'पुढे सलमान खानचा 'सिकंदर' हरला!! विकी कौशलच्या सिनेमानं मारली बाजी - Marathi News | Salman Khan's 'Sikander' loses to 'Chhaava'!! Vicky Kaushal's film wins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Vs Sikandar : 'छावा'पुढे सलमान खानचा 'सिकंदर' हरला!! विकी कौशलच्या सिनेमानं मारली बाजी

विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवून आहे. ...

'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास - Marathi News | 'Chhaava' Movie breaks 10 box office records on day 52, Vicky Kaushal's film creates history | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास

'Chhaava' Movie : अभिनेता विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा' थिएटरमध्ये एकापाठोपाठ एक मोठे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवसांचा अप्रतिम प्रवास पूर्ण केला आहे आणि आता पुन्हा रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. ...

'छावा'नंतर विकी कौशलच्या नव्या सिनेमाची चर्चा, समोर आलं पोस्टर - Marathi News | Vicky Kaushal Upcoming Movie Is Shoojit Sircar Ek Jadugar After Chhatrapati Sambhaji Maharaj In Chhaava Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'नंतर विकी कौशलच्या नव्या सिनेमाची चर्चा, समोर आलं पोस्टर

'छावा' आणि 'लव्ह अँड वॉर'नंतर विकी कौशल कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? जाणून घ्या... ...

'छावा'नंतर अक्षय खन्नाच्या नव्या सिनेमाची चर्चा, पुन्हा एकदा साकारणार खलनायक? - Marathi News | Akshaye Khanna who played Aurangzeb in chhaava movie upcoming south movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'नंतर अक्षय खन्नाच्या नव्या सिनेमाची चर्चा, पुन्हा एकदा साकारणार खलनायक?

'छावा'मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अक्षय खन्नाच्या नव्या सिनेमाची चर्चा आहे (akshaye khanna) ...

रणबीर कपूरच्या सिनेमात एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणची एन्ट्री, अभिनेत्यासोबत देणार बोल्ड सीन? - Marathi News | Ex-girlfriend Deepika Padukone to enter Ranbir Kapoor's film, will she have a bold scene with the actor? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या सिनेमात एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणची एन्ट्री, अभिनेत्यासोबत देणार बोल्ड सीन?

Deepika Padukone And Ranbir Kapoor: संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा 'लव्ह अँड वॉर'च्या बाबतीत चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटात रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण दिसणार असल्याची शक्यता आहे. ...

Chhaava Movie : 'छावा'ची ५०व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर डरकाळी! निशाण्यावर आहेत या ४ सिनेमांचे रेकॉर्ड - Marathi News | 'Chhaava' continues to do well at the box office even on its 50th day! The records of these 4 films are on the line | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie : 'छावा'ची ५०व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर डरकाळी! निशाण्यावर आहेत या ४ सिनेमांचे रेकॉर्ड

Chhaava Movie : अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा सिनेमा 'छावा'चा अखेर आज त्या सिनेमाच्या यादीत समावेश झाला आहे, ज्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले आहेत. ...

'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई - Marathi News | 'Sikandar' falters after 'Chhaava' scare! Vicky's film still earns a lot on day 46 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई

Chhaava Vs Sikandar : सध्या बॉक्स ऑफिसवर सिकंदर सिनेमा आणि छावा सिनेमामध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. ...

सलमान खानने 'छावा' पाहून केलं मोठं वक्तव्य, म्हणाला- "सिनेमाने ५०० कोटी कमावलेत त्यामुळे..." - Marathi News | Salman Khan talk about vicky kaushal chhaava movie and praised rashmika mandanna sikandar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने 'छावा' पाहून केलं मोठं वक्तव्य, म्हणाला- "सिनेमाने ५०० कोटी कमावलेत त्यामुळे..."

Salman Khan on Chhaava Movie: सलमान खान 'छावा' सिनेमाविषयी काय म्हणाला. भाईजानने केलेल्या वक्तव्याची चर्चा. ...