लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड - Marathi News | Farah Khan sharing candid picture with Vicky Kaushal katrina kaif reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड

Katrina Kaif, Vicky Kaushal : लग्नाआधी कतरिना कैफच्या आयुष्यात दुसरीच व्यक्ती होती. विकी कौशलही एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण तो भूतकाळ झाला. लग्नानंतर कतरिना व विकी दोघंही आनंदात संसार करत आहेत. ...

IIFA मध्ये विकी ठरला 'शेरशाह', तर क्रितीनेही पटकावला पुरस्कार; पाहा IIFA पुरस्काराची संपूर्ण यादी - Marathi News | iifa awards 2022 winners list vicky kaushal and kriti sanon got the best actor actress award see the full list here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA मध्ये विकी ठरला 'शेरशाह', तर क्रितीनेही पटकावला पुरस्कार; पाहा IIFA पुरस्काराची संपूर्ण यादी

IIFA awards 2022 winners list: विकी कौशल याला 'सरदार उधम' आणि क्रिती सेनॉनला 'मिमी'साठी बेस्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.  ...

कतरिना कैफची आई दिसते तिच्या इतकीच खूप सुंदर, पाहा विकी कौशलच्या सासूबाईंचे फोटो - Marathi News | Katrina Kaif's mother looks so beautiful, see photos of Vicky Kaushal's mother-in-law | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफची आई दिसते तिच्या इतकीच खूप सुंदर, पाहा विकी कौशलच्या सासूबाईंचे फोटो

Katrina Kaif : कतरिना कैफच्या आईला तुम्ही पाहिलंत का? कतरिनाची आई तिच्यासारखीच खूप सुंदर दिसते. ...

PICS: कतरिनानं विकीला रोमँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यावर अभिनेता म्हणाला...' - Marathi News | Katrina Kaif wishes husband Vicky Kaushal on his birthday in a romantic way see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: कतरिनानं विकीला रोमँटिक अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यावर अभिनेता म्हणाला...'

लग्नाच्या ५ महिन्यांतच कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा?, अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबाबत मोठा खुलासा - Marathi News | Katrina kaif vicky kaushal to become parents actress team dismisses pregnancy rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ५ महिन्यांतच कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा?, अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबाबत मोठा खुलासा

लग्न होऊन पाच महिने होत नाहीत तोच, कतरिनाकडे गुडन्यूज असल्याची चर्चा सुरु झालीय. जाणून घ्या यामागचं सत्य. ...

Mother’s Day 2022 : सासू नव्हे आई..., विकी कौशल व कतरिना कैफची पोस्ट पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल - Marathi News | mother day 2022 vicky kaushal and katrina kaif shares photos with both their moms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासू नव्हे आई..., विकी कौशल व कतरिना कैफची पोस्ट पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल

Mother’s Day 2022 : लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचं होत नाही तर ते दोन कुटुंबाचं मिलन असतं. आज मदर्सच्या दिवशी बी-टाऊनचं मोस्ट पॉवरफुल कपल कतरिना कैफ व विकी कौशल यांनी नेमकं हेच सांगितलं. ...

विक्की-कतरिना पूलमध्ये दिसले एकमेकांच्या मिठीत, कपलचे रोमॅंटिक फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal's romantic and pool photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्की-कतरिना पूलमध्ये दिसले एकमेकांच्या मिठीत, कपलचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

Vicky Kaushal Katrina Kaif Romance: कतरिना नेहमीच सोशल मीडियावर पती विक्की कौशलसोबतचे एकापेक्षा एक भारी रोमॅंटिक फोटो शेअर करत असते. आता तिने पुन्हा दोघांचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

vicky kaushal : आधी सलमानची गर्लफ्रेंड हिसकावली आणि आता..., विकी कौशलची युजर्सनी घेतली मजा - Marathi News | vicky kaushal thums up charged ad users had fun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी सलमानची गर्लफ्रेंड हिसकावली आणि आता...; विकी कौशलची नेटकऱ्यांनी घेतली मजा

Vicky Kaushal : सध्या विकीची नवी जाहिरात चर्चेत आहे.  या जाहिरातीचा व्हिडीओ समोर आला आणि  वेगळीच चर्चा रंगली. होय, नेटकऱ्यांना अचानक भाईजान आठवला. ...