लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर! - Marathi News | Katrina kaif shares pic flaunitng mangalsutra see her beautiful pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर!

सगळं काही गैरसमजातून घडलं...! विकी कौशलवरचं ‘नंबर प्लेट’चं संकट टळलं!! - Marathi News | vicky kaushal bike number trouble case police said confusion created because of a bolt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळं काही गैरसमजातून घडलं...! विकी कौशलवरचं ‘नंबर प्लेट’चं संकट टळलं!!

Vicky's Legal Trouble : ‘लुकाछुपी 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकी व सारा अली खान दोघांचेही इंदूरच्या रस्त्यावर बाईकनं फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून इंदूरच्या एका व्यक्तिने विकी विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. ...

इंदूरमध्ये बाईक चालवणं विकी कौशलला पडलं महागात, तक्रार दाखल - Marathi News | Complaint Filed Against Vicky Kaushal For Illegal Use Of Indore Bike Number Plate While Shooting For A Film With Sara Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंदूरमध्ये बाईक चालवणं विकी कौशलला पडलं महागात, तक्रार दाखल

Complaint against Vicky Kaushal : नवं वर्ष सुरू होत नाही तोच बॉलिवूड अभिनेता विकी कौशल कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. वाचा काय आहे प्रकरण   ...

 विकी कौशलचा भाऊ Sunny Kaushal ला डेट करतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री? वाचा काय म्हणाली... - Marathi News | sharvari wagh dating with Vicky Kaushal's brother sunny kaushal actress breaks silence on rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा भाऊ सनीला डेट करतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री? वाचा काय म्हणाली...

बड़े मियां तो बड़े मियां छोटे मियां सुभान अल्लाह...! विकी कौशल (Vicky Kaushal) व कतरिना कैफ यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. आता विकीचा लहान भाऊ सनी कौशलच्या (Sunny Kaushal) अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

सिलेक्शन होऊनही विकी कौशलने धुडकावला '83'; लग्नामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे दिला नकार - Marathi News | vicky kaushal audition for film 83 but left after selection by kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिलेक्शन होऊनही विकी कौशलने धुडकावला '83'; लग्नामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे दिला नकार

Vicky kaushal: 'उरी'फेम अभिनेता विकी कौशल ’83’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होता. मात्र, सिलेक्शन झाल्यानंतर विकीने हा चित्रपट धुडकावून लावला. ...

हृतिक रोशनचा जुना फोटो होतोय व्हायरल, यातला एक चिमुरडा आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | Throwback to when Vicky Kaushal had a fan moment with his idol Hrithik Roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनचा जुना फोटो होतोय व्हायरल, यातला एक चिमुरडा आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता

'फिजा'सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो असून हृतिक (Hritik Roshan) बरोबर दोन लहान मुलं दिसत आहे. हा फोटो पाहून हृतिकविषयी नाही तर दोन चिमुकल्यांवर चर्चा रंगल्या आहेत. ...

विकी कौशल व कतरिना कैफनं लग्नानंतर साजरा केला पहिला ख्रिसमस, पाहा सुंदर फोटो - Marathi News | Vicky Kaushal Celebrate First Christmas With Wife Katrina Kaif After Marriage See Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल व कतरिना कैफनं लग्नानंतर साजरा केला पहिला ख्रिसमस, पाहा सुंदर फोटो

Vicky Kaushal And Katrina Kaif Christmas : विकी कौशल आणि कतरिना कैफ दोघांनीही लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा केला. यानिमित्ताने विकीने आपल्या नववधूसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. ...

बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो - Marathi News | Sunny kaushal girl friend sharvari wagh bold pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) आणि विकी कौशलच्या लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या अभिनेत्रीने. ...