लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलं आपल्यापेक्षा लहान तरुणांसोबत लग्न, कतरिना-विक्कीमध्येही आहे वयाचं अंतर? - Marathi News | katrina kaif vicky kaushal to priyanka chopra nick jonas check out list of actresses who married younger man | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलं आपल्यापेक्षा लहान तरुणांसोबत लग्न, कतरिना-विक्कीमध्येही आहे वयाचं अंतर?

आपल्या समाजात जेव्हा कधी लग्नाची चर्चा होते तेव्हा आजही मुला-मुलीची जात, रंग, वय पाहूनच पाऊल उचलले जाते. मात्र, अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी समाजाच्या या नियमांना न झुमानता स्वत:चा मार्ग तयार केला आहे. ...

VIDEO : ऐन लग्नाच्या धावपळीतच ट्रॅफिक पोलिसाने अडवली कतरिनाची कार, यूजर्स म्हणाले - मुंह दिखाई केली असेल.... - Marathi News | Katrina Kaif car stopped by traffic police know here what happened next video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : ऐन लग्नाच्या धावपळीतच ट्रॅफिक पोलिसाने अडवली कतरिनाची कार, यूजर्स म्हणाले - मुंह दिखाई केली असेल....

विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम ७ ते १० डिसेंबरपर्यंत चालणार  आहे.  कपल राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील सिक्स सेंट फोर्टमध्ये ९ डिसेंबरला लग्न करणार आहे. ...

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: अशी लाजली नववधू...! लग्नाआधी सासरी पोहोचली कतरिना कैफ, पाहा व्हिडीओ - Marathi News | Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: katrina kaif was spotted at her in laws house with her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी लाजली नववधू...! लग्नाआधी सासरी पोहोचली कतरिना कैफ, पाहा व्हिडीओ

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: लग्नाआधी विकीच्या घरी डिनर पार्टी; कतरिनाच्या चेह-यावरचा वेगळाच ग्लो... ...

IN PICS : नवऱ्यापेक्षा बायको श्रीमंत! पार्टनरपेक्षा जास्त कमावतात या बॉलिवूड अभिनेत्री - Marathi News | katrina kaif to deepika padukone bollywood actresses net worth is more than their actor partners | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : नवऱ्यापेक्षा बायको श्रीमंत! पार्टनरपेक्षा जास्त कमावतात या बॉलिवूड अभिनेत्री

सध्या चर्चा आहे ती कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नाची. आता अशात त्यांच्या प्रॉपर्टीची चर्चा होणार नाही तर नवल. कतरिना म्हणे, विकीपेक्षा कितीतरी अधिक श्रीमंत आहे... ...

विकी-कतरिनाच्या लग्नाचं कियाराला आमंत्रण नाही; अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी? - Marathi News | kiara advani has not invited to vicky kaushal and katrina kailf wedding in rajasthan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी-कतरिनाच्या लग्नाचं कियाराला आमंत्रण नाही; अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी?

katrina -vicky wedding: येत्या ९ डिसेंबर रोजी ही जोडी राजस्थानमध्ये राजेशाही थाटात लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या हे दोघंही त्यांच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहेत. ...

बाबो..! कतरिना कैफच्या बहिणीला करावा लागतोय रिक्षामधून प्रवास, व्हिडीओ पाहून चाहते हैराण - Marathi News | Katrina Kaif sister Isabelle spotted in auto rickshaw on the streets of mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! कतरिना कैफच्या बहिणीला करावा लागतोय रिक्षामधून प्रवास, व्हिडीओ पाहून चाहते हैराण

सध्या बॉलिवूडमध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. ...

कतरिना कैफ करतेय प्री वेडिंग- नो कार्ब्ज डाएट; पण लग्नापूर्वी असं डाएट करावं का?  - Marathi News | Katrina Kaif is on pre wedding diet plan.. what is her no carbs diet plan exactly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफ करतेय प्री वेडिंग- नो कार्ब्ज डाएट; पण लग्नापूर्वी असं डाएट करावं का? 

Diet plan of Actress Katrina Kaif: कतरिना कैफ करतेय तसे नो कार्ब्ज (no carbs) किंवा लो कार्ब्ज (low carbs) डाएट अनेक जणी करतात, पण असे प्री वेडिंग डाएट करावे का? ...

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding :  विकी व कतरिनाचं लगीन होणार...! नुसत्या चर्चा नाही तर हा घ्या पुरावा - Marathi News | Vicky Kaushal-Katrina Kaif's wedding Ceremony Gets Confirmed By Sawai Madhopur District Magistrate's Office Letter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : विकी व कतरिनाचं लगीन होणार...! नुसत्या चर्चा नाही तर हा घ्या पुरावा

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी व कतरिनाच्या लग्नात कडक सुरक्षा, ड्रोन दिसताच पाडण्याचे आदेश  ...