लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
कतरिना कैफने सलमान खानलाच नाही तर Exरणबीर कपूरलाही लग्नाचं आमंत्रण दिलं नाही? - Marathi News | Katrina Kaif not invited her ex Ranbir Kapoor and Salman Khan to her wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने सलमान खानलाच नाही तर Exरणबीर कपूरलाही लग्नाचं आमंत्रण दिलं नाही?

ब्रेकअपनंतर कतरिनाने केवळ प्रोफेशनल कमिटमेंट म्हणून रणबीरसोबत 'जग्गा जासूस' सिनेमा पूर्ण केला. ...

सप्तपदी घेण्याआधीच विकी कौशल आणि कतरिना कैफ होणार पती-पत्नी?,हे आहे यामागचं कारण - Marathi News | Katrina kaif vicky kaushal might be legally wedded by today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सप्तपदी घेण्याआधीच विकी कौशल आणि कतरिना कैफ होणार पती-पत्नी?,हे आहे यामागचं कारण

विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न  ७ ते ९ डिसेंबर दरम्यान होणार आहे. ...

 -म्हणून विकी व कतरिनाला लीक होऊ द्यायचा नाही लग्नाचा एकही फोटो... चर्चा तर हीच...!! - Marathi News | vicky kaushal katrina kaif wedding couple sell photo rights in millions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : -म्हणून विकी व कतरिनाला लीक होऊ द्यायचा नाही लग्नाचा एकही फोटो... चर्चा तर हीच...!!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दोघांचा प्रचंड आटापीटा सुरू आहे. याला कारणही खास आहे. होय, एक ताजी अपडेट समोर येतेय. ...

Salman Khan ला Katrina Kaif ने लग्नाला बोलवलं नाही? बहीण अर्पिताने दिलं उत्तर - Marathi News | Salman Khan and family invited for Katrina Kaif wedding, Know Arpita khan answers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman Khan ला Katrina Kaif ने लग्नाला बोलवलं नाही? बहीण अर्पिताने दिलं उत्तर

Katrina Kaif-Vicky Kaushal Marriage : इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, कतरिना कैफने (Katrina Kaif) सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या परिवाराला जयपूरमध्ये होत असलेल्या लग्नासाठी निमंत्रण दिलं आहे. ...

तो मैं नही आ रहा ब्याह में...! विकी व कतरिनाच्या लग्नाला जाण्यास गजराज राव यांनी दिला नकार - Marathi News | Gajraj Rao will not attend Katrina kaif Vicky kaushal wedding know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो मैं नही आ रहा ब्याह में...! विकी व कतरिनाच्या लग्नाला जाण्यास गजराज राव यांनी दिला नकार

Vicky kaushal Katrina kaif Wedding : विकी आणि कतरिनाच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण त्याहीपेक्षा चर्चा आहे ती या लग्नातील निमंत्रित पाहुण्यांची. होय, लग्न की शिक्षा असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलीये म्हणे. ...

आता काय तर चक्क अ‍ॅग्रीमेंट...! विकी व कतरिनाच्या लग्नाच्या अटींना पाहुणे वैतागले!! - Marathi News | katrina kaif vicky kaushal wedding guests irriated with conditions fresh sop issued | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता काय तर चक्क अ‍ॅग्रीमेंट...! विकी व कतरिनाच्या लग्नाच्या अटींना पाहुणे वैतागले!!

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : अरे हे लग्न आहे, देशाचं सीक्रेट मिशन नाही...; कॅट व विकीच्या लग्नाचं निमंत्रण मिळालेला एक पाहुणा चांगलाच वैतागला ...

विकी-कतरिनाच्या लग्नात 'ओमिक्रॉन'चा अडथळा?; घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | Vicky- Katrina scared of Omicrone?; Took a big decision for marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी-कतरिनाच्या लग्नात 'ओमिक्रॉन'चा अडथळा?; घेतला 'हा' मोठा निर्णय

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याचे समजते आहे. ...

विकी- कतरिनाच्या लग्नात लाखोवारी पैशांची उधळणं; एका दिवसासाठी मोजणार तब्बल इतके रुपये - Marathi News | katrina kaif vicky kaushal wedding Suite booked one night charges are 14 lakh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी- कतरिनाच्या लग्नात लाखोवारी पैशांची उधळणं; एका दिवसासाठी मोजणार तब्बल इतके रुपये

katrina kaif -vicky kaushal: राजा मानसिंह व राणी पद्मावती हे आलिशान Suite विकी-कतरिनासाठी बूक करण्यात आले आहेत. ...