लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशल आणि राजकुमार रावच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचला कोरोना - Marathi News | Vicky Kaushal's complex partially sealed after 11-year-old tests coronavirus positive PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल आणि राजकुमार रावच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचला कोरोना

विकी कौशल, राजकुमार राव तसेच अनेक सेलिब्रेटी अंधेरीतील या बिल्डिंगमध्ये राहातात. या बिल्डिंगमधील एका ११ वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. ...

सेलिब्रेटींनी काढले सुपरमुनचे हे खास फोटो... पाहा हे सुंदर फोटो - Marathi News | Supermoon 2020: Vicky Kaushal, Ananya Panday, Karan Johar share pictures of pink full moon on social media PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रेटींनी काढले सुपरमुनचे हे खास फोटो... पाहा हे सुंदर फोटो

Video: विकी कौशलने कतरिना कैफसोबत केले फ्लर्ट, सलमान खानने दिली ही रिएक्शन - Marathi News | Video: Vicky Kaushal flirts with Katrina Kaif, Salman Khan gives this reaction TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: विकी कौशलने कतरिना कैफसोबत केले फ्लर्ट, सलमान खानने दिली ही रिएक्शन

सलमान खानच्या समोरच विकी कौशलने त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिनासोबत केले फ्लर्ट ...

CoronaVirus: बॉलिवूड कलाकारांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवं गाणं, नक्की पहा हा व्हिडिओ - Marathi News | CoronaVirus: Bollywood Artist's New Song to Corona Background, Watch This Video TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: बॉलिवूड कलाकारांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवं गाणं, नक्की पहा हा व्हिडिओ

बॉलिवूडच्या सेलिब्रेटींचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन गाणे दाखल झाले आहे. ...

OMG- या अभिनेत्रीवर होते विकी कौशलचे फर्स्ट क्रश, आज ती आहे दोन मुलांची आई - Marathi News | Vickey kaushal reveals madhuri dixit was his first crush gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG- या अभिनेत्रीवर होते विकी कौशलचे फर्स्ट क्रश, आज ती आहे दोन मुलांची आई

कलाकार आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असतात. ...

CoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक - Marathi News | Vicky Kaushal donates Rs 1 cr to PM-Cares fund PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक

अभिनेता विकी कौशलने पंतप्रधान सहाय्यक निधीत मदत केली असून त्याने एक भली मोठी रक्कम दान केली आहे. ...

फोटो दिसणार या लहान मुलांने बॉलिवूडमध्ये रचला होता नवा इतिहास, आज आहे महागडा अभिनेता - Marathi News | Actor vicky kaushal share his childhood photo on instagram gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो दिसणार या लहान मुलांने बॉलिवूडमध्ये रचला होता नवा इतिहास, आज आहे महागडा अभिनेता

इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ...

विकी कौशलने याबाबतीत टाकले इतर अभिनेत्यांना मागे, बनला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता ! - Marathi News | Why Vicky Kaushal Became Popullar Face Of Bollywood -SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने याबाबतीत टाकले इतर अभिनेत्यांना मागे, बनला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता !

विकीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘भूत’च्यामूळे आणि कैटरीना कैफसोबत असलेल्या त्याच्या घनिष्ट मैत्रीमूळे व्हायरल न्यूजमध्ये तो सतत चर्चेत राहिलेला आहे. आणि ह्यामूळेच तो नंबर वन स्थानी पोहोचला. ...