लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’! - Marathi News | Salman Khan and Shah Rukh Khan's Bhangra Paa Le to be remixed for Sunny Kaushal's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणणार ‘भंगडा पा ले’!

विकी कौशलने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता विकीपाठोपाठ त्याचा भाऊ सनी कौशल हाही फिल्मी दुनियेत नशीब आजमावतो आहे. ...

एक्शन सीन शूट करताना विकी कौशलला गंभीर दुखापत, चेहऱ्यावर पडले 13 टाके - Marathi News | Vicky kaushal got injured on the sets of his upcoming horror movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्शन सीन शूट करताना विकी कौशलला गंभीर दुखापत, चेहऱ्यावर पडले 13 टाके

अभिनेता विकी कौशल सध्या दिग्दर्शक भानु प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमाचे शूटिंग करतोय. या शूटिंग दरम्यान एक अपघात झाला आहे. ...

Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी! - Marathi News | After break up from vicky kaushal ex girlfriend harleen sethi is fighting with depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी!

विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफला घेऊन चर्चेत आहे. एक मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती. ...

'उरी'नंतर विकीला घेऊन आदित्य बनवणार 'अश्वत्थामा' - Marathi News | After uri the surgical strike vikcy kaushal and aditya dhar will work togather for ashwatthama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उरी'नंतर विकीला घेऊन आदित्य बनवणार 'अश्वत्थामा'

विकी कौशलच्या करिअरमध्ये 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' माईल्ड स्टोन ठरला. आदित्य धरने उरीचे दिग्दर्शन केले आणि रॉनी स्क्रूवालाने या सिनेमाची निर्मिती केली होती. ...

‘या’ स्टार्सना लागली करिअरच्या सर्वात महागड्या चित्रपटाची लॉटरी - Marathi News | bollywood-actors-whose-next-releases-are-also-their-most-expensive-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ स्टार्सना लागली करिअरच्या सर्वात महागड्या चित्रपटाची लॉटरी

जेव्हा दिग्दर्शक अ‍ॅक्टरवर विश्वास ठेवून त्याच्या चित्रपटावर पैसा खर्च करण्यास तयार असेल तर समजून घ्यावे की, हा अ‍ॅक्टर नसून स्टार आहे. आगामी काळात बॉलिवूडमध्ये सर्वात महागडे चित्रपट रिलीज होणार आहेत. सोबतच या स्टार्ससाठीही त्यांच्या करिअरमधला सर्वात ...

...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच! - Marathi News | Hows the Josh?- Vicky suggest me to remove this line - Aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच!

उरी सिनेमातील  ‘हाऊ इज द जोश’ या डायलॉगने नव्या इतिहास लिहिला. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’सिनेमातील हा  डायलॉग  सुपरडुपर हिट झाला. ...

फॅशनसोबतच फिटनेससाठीही क्लासी ठरतात 'या' 6 स्टाइल्स - Marathi News | The '6' styling of the 'fashion' | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :फॅशनसोबतच फिटनेससाठीही क्लासी ठरतात 'या' 6 स्टाइल्स

 विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...! - Marathi News | vicky kaushal opens up about breakup rumours with harleen sethi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...!

बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारा नव्या दमाचा अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. आम्ही बोलतोय, ते विकी आणि त्याची लेडी लव्ह हरलीन सेठी या दोघांबद्दल. ...