लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशल दिसला र्स्पोटी लूकमध्ये, चाहते म्हणाले 'हाउ इज द जोश' - Marathi News | vicky kaushal spot in sporty look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल दिसला र्स्पोटी लूकमध्ये, चाहते म्हणाले 'हाउ इज द जोश'

या कारणामुळे विकी कौशल लपला होता शाहरुख खानच्या घरातील पडद्यामागे... वाचून तुम्ही देखील हसाल खळखळून - Marathi News | When Vicky Kaushal had to hide behind the curtain of Shah Rukh Khan’s house, says ‘I was afraid koi dekh na le’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे विकी कौशल लपला होता शाहरुख खानच्या घरातील पडद्यामागे... वाचून तुम्ही देखील हसाल खळखळून

विकीचा फॅशन सेन्स खूपच चांगला असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे असते. पण तुम्हाला माहीत आहे का, विकीला एकदा त्याच्या कपड्यांमुळे चक्क शाहरुख खानच्या बंगल्यात पडद्यामागे लपण्याची वेळ आली होती. ...

विकी कौशलने भाभी हाक मारल्यावर अशी होती दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया - Marathi News | Vicky Kaushal addresses Deepika Padukone as 'bhabhi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने भाभी हाक मारल्यावर अशी होती दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया

झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांनी केले होते. दीपिका आणि रणवीर स्टेजवर आल्यानंतर विकी आणि कार्तिकने या दोघांची चांगलीच टर उडवली. ...

कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप - Marathi News | Bhumi pednekar might be the reason of harleen and vicky kaushal split | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप

विकी कौशल सध्या त्याचा करिअरमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावे असा काळ अनुभवतोय. 'उरी'च्या यशानंतर विकी एका रात्रीत स्टार झाला आहे. ...

विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ? - Marathi News | vicky kaushal breaks up with harleen sethi unfollows on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ?

अलीकडे एका शोमध्ये विकीने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. पण आता या कपलच्या ब्रेकअपची खबर आहे. ...

हिमानी शिवपुरी आहेत 'या' दोन बॉलिवूड अभिनेत्यांच्या फॅन - Marathi News | Himani Shivpuri a huge fan of ayushman khurana and vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमानी शिवपुरी आहेत 'या' दोन बॉलिवूड अभिनेत्यांच्या फॅन

हिमानी शिवपुरी '&TV'वरील आपली नवी विनोदी मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मध्ये नऊ खोडकर मुलांच्या आजीची भूमिका करत आहेत. ...

परफेक्ट पर्सनॅलिटी आणि बॉडीसाठी विकी कौशलच्या वर्कआउट टिप्स - Marathi News | If you want to get a fit body follow these workout tips from actor vicky kaushal | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :परफेक्ट पर्सनॅलिटी आणि बॉडीसाठी विकी कौशलच्या वर्कआउट टिप्स

'मसान', 'मनमर्जिया' आणि त्यानंतर 'उरी' या ब्लॉकबास्टर चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करणारा अभिनेता विकी कौशल सध्या अवघ्या तरूणाईचा युथ आयकॉन बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ...

उधम सिंग या चित्रपटात इरफान खान ऐवजी हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Vicky Kaushal replaces Irrfan Khan to star in Shoojit Sircar’s Udham Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उधम सिंग या चित्रपटात इरफान खान ऐवजी हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

इरफान खानच्या उधम सिंग या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. ...