लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
URI Movie Poster: पोस्टरनंतर विकी कौशलच्या 'URI'चा दमदार टीझर आऊट - Marathi News | After Vicky kaushal Uri postar launch now teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :URI Movie Poster: पोस्टरनंतर विकी कौशलच्या 'URI'चा दमदार टीझर आऊट

अभिनेता विकी कौशलने आपला आगामी सिनेमा उरीचा टीझर शेअर केला. काही वेळापूर्वीच उरीचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. सिनेमाच्या पोस्टर प्रमाणे टीझर ही तितकाच दामदार आहे. ...

विकी कौशलचा आगामी चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'चा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | Viki Kaushal's upcoming film 'Uri - The Surgical Strike', First Look Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा आगामी चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'चा फर्स्ट लूक रिलीज

विकी कौशल 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ...

ट्रोलरने अभिषेक बच्चनला दिला वडापाव विकण्याचा सल्ला! ज्युनिअर बच्चनने दिले सणसणीत उत्तर!! - Marathi News | twitter user asked abhishek bachchan to sell the vada pav after manmarziyaan flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोलरने अभिषेक बच्चनला दिला वडापाव विकण्याचा सल्ला! ज्युनिअर बच्चनने दिले सणसणीत उत्तर!!

कदाचित अभिषेक बच्चन ट्रोलर्सचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने अभिषेक ट्रोलर्सचे लक्ष्य ठरतोच ठरतो. आता तर अभिषेकही या ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची, हे शिकला आहे. ...

Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां? - Marathi News | Manmarziyan movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.  ...

आता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’! विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’!! - Marathi News | harleen sethi was spotted enjoying a romantic lunch date with the boyfriend vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’! विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’!!

होय, टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट हरलीन सेठी हिला विकी कौशल डेट करतोय. ...

अभिनेता विकी कौशलने आगामी चित्रपट 'मनमर्जियां'मध्ये केलीय हटके हेअरस्टाईल, या हेअरस्टाईलने तरूणाईला पाडलीय भुरळ - Marathi News | Vicky Kaushal new hairstyle in Manmarziyaan Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विकी कौशलने आगामी चित्रपट 'मनमर्जियां'मध्ये केलीय हटके हेअरस्टाईल, या हेअरस्टाईलने तरूणाईला पाडलीय भुरळ

'मनमर्जियां'मधील विकी कौशलच्या हेअर स्टाईलची वाढती क्रेझ - Marathi News | Vicky Kaushal's hair style of Manmarziyaan Movie became superhit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मनमर्जियां'मधील विकी कौशलच्या हेअर स्टाईलची वाढती क्रेझ

अभिनेता विकी कौशल 'मनमर्जियां' चित्रपटात विकी नामक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेतून त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.  ...

तापसी पन्नूने बिजली गिरेगी या गाण्यावर धरला ताल - Marathi News | Tapi Pannu will hit the light of the song on the singing rhythm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने बिजली गिरेगी या गाण्यावर धरला ताल

बिजली गिरेगी या गाण्यावर तापसी पन्नूने ताल धरलेला पाहताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत तिला साथ दिली. काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये ती खूपच छान दिसत  होती. ...