लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Vidarbha Assembly Election 2024

Vidarbha region, Latest Marathi News

Vidarbha Assembly Election 2024 : 
Read More
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र - Marathi News | "would go everywhere and just bark"; Anandrao Adsul's criticism of Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

Navneet Rana Anandrao Adsul: माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी टीकास्त्र डागलं आहे. राणा त्यांच्या पतीच्या मतदारसंघात प्रचाराला का गेल्या नाहीत? असा सवालही त्यांनी केला.  ...

Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'? - Marathi News | A friendly fight is going on between NCP's Devendra Bhuyar and BJP's Chandu Yawalkar. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?

Morshi Vidhan Sabha Election 2024: मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत असल्याने या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.  ...

"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis is the future of Indian politics says Shivraj Singh Chauhan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान

मविआ म्हणजे ठकबंधन, देशाचे विभाजन करण्याचा डाव ...

सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray party leader Bhaskar Jadhav criticizes Congress leader Sunil Kedar, dispute between Congress and Thackeray group in Ramtek constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला

रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे उघड झाले आहे. याठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराला साथ न देता काँग्रेसने बंडखोर उमेदवारामागे ताकद उभी केली आहे.  ...

मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress leader Sunil Kedar is campaigning for rebel Rajendra Mulak in Ramtek constituency, claiming that he took this stand to avenge Uddhav Thackeray's insult | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआतील धुसफूस उघड! ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; केदारांचा अजब दावा

रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. त्यात सुनील केदार यांना ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी गद्दार आणि विश्वासघातकी म्हटलं आहे.  ...

Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार? - Marathi News | Maharashtra Election 2024 mahayuti maha vs vikas Aghadi Will Congress maintain its supremacy or will BJP lose ground in vidhan sabha election? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत आहे. भाजप-काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. ...

"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा - Marathi News | "...then the hand will not be broken"; Bachu Kadu's warning to Congress-BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा

Bacchu Kadu: विधानसभा निवडणुकीत जाती-धर्माच्या मुद्द्यावरून प्रचार होताना दिसत आहे. यावरून बच्चू कडूंनी भाजप-काँग्रेसवर हल्ला चढवला.  ...

"महायुतीत राहून विरोधात काम करु नका"; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 CM Eknath Shinde warned in the meeting that the Rana couple should follow the discipline of Mahayuti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"महायुतीत राहून विरोधात काम करु नका"; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा

महायुतीत राहून महायुतीविरोधात काम करणाऱ्यांची नोंद घेतली जाणार असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...