लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Vidarbha Assembly Election 2024

Vidarbha region, Latest Marathi News

Vidarbha Assembly Election 2024 : 
Read More
Maharashtra Election 2024: ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित - Marathi News | Shiv Sena vs Shiv Sena UBT Which Shiv Sena is ahead in Vidarbha in maharashtra election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित

Maharashtra Assembly election 2024: विधानसभा निवडणुकीत विदर्भातील मतदारसंघातील निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत. विदर्भात काही जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे.   ...

"काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानीत करुन महत्त्वाच्या निर्णयांचे श्रेय दिलं नाही"- पंतप्रधान मोदी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 PM Narendra Modi criticizes Congress at Mahayutti campaign sabha in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानीत करुन महत्त्वाच्या निर्णयांचे श्रेय दिलं नाही"- पंतप्रधान मोदी

अकोल्यातील महायुतीच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र ...

“३५ वर्षे काँग्रेसचे काम केले, नाना पटोलेंनी अन्याय केला”; कुणी केली टीका? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 independent candidate prem sagar ganvir criticized congress nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“३५ वर्षे काँग्रेसचे काम केले, नाना पटोलेंनी अन्याय केला”; कुणी केली टीका?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले होते. पण उमेदवारी दिली नाही. ३५ वर्षे निष्ठेने सेवा करणाऱ्यांवर अन्याय केला, अशी टीका करण्यात आली आहे. ...

५ महिन्यात उलटलात, नियती तुम्हाला धडा शिकवेल; ठाकरे गटाचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Thackeray group leader Bhaskar Jadhav criticizes Congress leader Sunil Kedar, MP Shyam Kumar Barve over insurgency in Ramtek constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ महिन्यात उलटलात, नियती तुम्हाला धडा शिकवेल; ठाकरे गटाचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरी केली आहे. त्यांच्या उमेदवारीमागे स्थानिक काँग्रेस नेते आहेत त्यामुळे ठाकरे गट संतापला आहे.  ...

Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी? - Marathi News | Gadchiroli armori Maharashtra Election 2024 mahayuti Maha Vikas Aghadi vidarbha politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?

Maharashtra Assembly Election 2024 Explainer: गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात रंगदार लढत होताना दिसत आहे. ...

Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 vidarbha 62 constituencies explainer in marathi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :62 पैकी 43 मतदारसंघात मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असून, यात विदर्भातील ६२ मतदारसंघांचे निकाल काय लागतील, याबद्दलच जास्त उत्सुकता आहे. याच ६२ जागांपैकी ज्याला जास्त जागा मिळतील, त्यांचे सरकार येण्याची संधी अधिक असणार आहे. ...

रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन! - Marathi News | Ramtek Assembly Election 2024 Analysis : Mahayuti Mahavikas Aghadi candidates are in danger zone due to independent candidates. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!

Maharashtra Assembly Election 2024: रामटेक विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डेंजर झोनमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ...

विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Challenge to nomination paper of Vijay Wadettiwar in High Court, hearing will be held today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार

Maharashtra Assembly Election 2024 : स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी दाखल केली याचिका ...