लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Vidarbha Assembly Election 2024

Vidarbha region, Latest Marathi News

Vidarbha Assembly Election 2024 : 
Read More
“महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress nana patole filed nomination form from sakoli and criticized mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपासह महायुतीवर जोरदार टीका केली. ...

भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Devendra Fadnavis has a chance for a 'double hat trick' on BJP's 'home pitch' this time as well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी

Maharashtra Assembly Election 2024 : मताधिक्याच्या उतरत्या ग्राफमुळे आव्हान : काँग्रेसचे गुडधे देणार दमदार टक्कर ...

तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Three brothers in the election fray for the second time; Vijay Kumar from Nandurbara, Rajendra Kumar from Shahada, Sharad Gavit from Navapur  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

Maharashtra Assembly Election 2024 :  डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघातून भाजपतर्फे, राजेंद्रकुमार गावित हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आणि  नवापूर मतदारसंघातून  शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत.  ...

निवडणुकीआधीच उधळला वादाचा ‘भंडारा’, नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : 'Bhandara' of controversy erupted before the election, who is the candidate in the Nana Patel controversy? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निवडणुकीआधीच उधळला वादाचा ‘भंडारा’, नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण?

Maharashtra Assembly Election 2024 : साकाेलीत काॅंग्रेसच्या नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण? येथे अजित पवारांचा उमेदवार दिला, तर  जिल्हा भाजपमुक्त हाेईल, त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा दबाव आहे.  ...

शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 BJP rejected the candidature of MLA rajkumar patel from melghat constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट

Mla Rajkumar Dayaram Patel: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीकडून निवडून आलेल्या राजकुमार पटेल यांनी निवडणुकीआधी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.  ...

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Despite Sudhir Mungantiwar opposition, Chandrapur independent MLA Kishor Jorgewar will join the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?

चंद्रपूर मतदारसंघात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  ...

वाशिमच्या तीनही मतदारसंघांत बंडखाेरीचे वारे! उमेदवार ठरलेत, नावे जाहीर करण्याची प्रतीक्षाच - Marathi News | So many rebellions in all three constituencies of Washim as Candidates decided waiting for the names to be announced | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत बंडखाेरीचे वारे! उमेदवार ठरलेत, नावे जाहीर करण्याची प्रतीक्षाच

निवडणुकीतील कळीचे मुद्दे कोणते, वाचा सविस्तर ...

भाजपचा तीन आमदारांना धक्का! लखन मलिक, हरीश पिंपळे, संदीप धुर्वे यांची उमेदवारी धोक्यात - Marathi News | BJP shocked three MLAs! The candidature of Lakhan Malik, Harish Pimpale, Sandeep Dhurve is in jeopardy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा तीन आमदारांना धक्का! लखन मलिक, हरीश पिंपळे, संदीप धुर्वे यांची उमेदवारी धोक्यात

तीन विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी दिली माहिती ...