लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ साहित्य संघ

विदर्भ साहित्य संघ

Vidarbha sahitya sangh, Latest Marathi News

विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर - Marathi News | Award of Vidarbha Sahitya Sangha declared | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील नामवंत साहित्यिकांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त नवोदित लेखकांनाही यानिमित्ताने पुरस्कृ ...

खरंच नागपूरला आशा भोसले, गुलजार येणार की गर्दीसाठीच खटाटोप? - Marathi News | Really, Asha Bhosale, Gulzar will come to Nagpur or just publicity stunt? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खरंच नागपूरला आशा भोसले, गुलजार येणार की गर्दीसाठीच खटाटोप?

गुलजार आणि आशा भोसले म्हटले की, ‘मेरा कुछ सामान...’, ‘कतरा कतरा मिलती है...’ अशी अनेक गाणी मनात तरळू लागतात. एक भावनांना शब्दरूप देणारा जादूगर तर दुसरी सुरेल स्वरांनी या शब्दांना पुन्हा भावना देणारी आशा. ...

पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत - Marathi News | Because of the defeated mentality, the Marathi in inconsequential | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत

मराठी भाषा ही अभिजात आहेच आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणीही योग्य आहे. परंतु केवळ अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी समृद्ध होईल हा गैरसमज आहे. इंग्रजीचा अतिलाड आणि मराठीला ग्लॅमर नाही या पराभूत मानसिकतेमुळे मराठी अडगळीत पडली असून ती ...

विरोधाच्या नावावर पानतावणेंचा छळ झाला - Marathi News | Pantawane was persecuted in the name of opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधाच्या नावावर पानतावणेंचा छळ झाला

डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे स ...

राष्ट्रसंतांवरील चित्रपट निर्मितीचे स्वप्न अधुरेच; राजदत्तांची खंत - Marathi News | Dream of making film on Tukdoji Maharaj is incomplete; Rajdatta | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रसंतांवरील चित्रपट निर्मितीचे स्वप्न अधुरेच; राजदत्तांची खंत

संत गाडगेबाबा आणि डॉ.पंजाबराव देशमुखांवर मी चित्रपट केलेत. मात्र राष्ट्रसंतांवर चित्रपट निमिर्तीचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...

समाजजीवनात साहित्यिकांचे स्थान मोठे; नितीन गडकरी - Marathi News | The place of writers in society is on top; Nitin Gadkari | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समाजजीवनात साहित्यिकांचे स्थान मोठे; नितीन गडकरी

समाज जीवनात अनेक स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होत असतो, त्यामुळेच त्यांचे समाजात मोठे स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले ...

विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष गोपाल देशपांडे - Marathi News | Now Vidarbha Sahitya Sammelan's President is Shirish Gopal Deshpande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष गोपाल देशपांडे

विदर्भ साहित्य संघाच्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवी सुधाकर गायधनी यांनी नाकारल्यानंतर, आयोजन समितीने या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, विचारवंत व लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची निवड करून, संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वाद ...

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे विदर्भ साहित्य संघाचे संमेलन ; अध्यक्ष सुधाकर गायधनी - Marathi News | Vidarbha Sahitya Sangh Sammelan at Wani ; President Sudhakar Gaidhani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे विदर्भ साहित्य संघाचे संमेलन ; अध्यक्ष सुधाकर गायधनी

विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कवी सुधाकर गायधनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ...