लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

Irrigation News : पश्चिम विदर्भातील सिंचित क्षेत्र किती; लागवड क्षेत्र किती?  - Marathi News | Irrigation News : How much irrigated area in West Vidarbha; How much planting area?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Irrigation News : पश्चिम विदर्भातील सिंचित क्षेत्र किती; लागवड क्षेत्र किती? 

राज्यातील लागवडीलायक क्षेत्र किती आणि सिंचन क्षेत्र किती याची माहिती घेऊया. (Irrigation News) ...

Success Story दोन एकरात ३६ टन काशिफळ उत्पादन; नितीन व पंकज काळबांधे यांचा सेंद्रिय प्रयोग - Marathi News | Success Story 36 tons of Kashifal production in two acres; Organic experiments by Nitin and Pankaj Kalbandhe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story दोन एकरात ३६ टन काशिफळ उत्पादन; नितीन व पंकज काळबांधे यांचा सेंद्रिय प्रयोग

शेती पिकविणे जिकरीचे झाल्याची ओरड होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील दोन युवा शेतकऱ्यांनी दोन एकर शेतात तब्बल ३६ टन सेंद्रिय कोहळ्याचे (काशिफळ) उत्पन्न घेतले आहे. ...

Maharashtra Weather Update : सप्टेंबरमध्ये पाऊस सक्रिय; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update : Rain active in September; Red alert for 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : सप्टेंबरमध्ये पाऊस सक्रिय; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात आजचे हवामान कसे आहे त्याचा घेऊयात आढावा. (Maharashtra Weather Update ) ...

Grape Fruit : लाल- गुलाबी मोसंबी शेतीचा बोलबाला, विदर्भातील शेतकऱ्यांचे नवनवे प्रयोग  - Marathi News | Latest News Red-Pink Mosmbi Farming fruit farming experiment of farmers in Vidarbha  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Fruit : लाल- गुलाबी मोसंबी शेतीचा बोलबाला, विदर्भातील शेतकऱ्यांचे नवनवे प्रयोग 

Agriculture News : अमेरिका, ब्राझील, दिल्ली, मुंबई व मेट्रो शहराप्रमाणे नाविन्यपूर्ण ग्रेप्स फ्रूट्स म्हणजेच लाल-गुलाबी मोसंबी आता विदर्भातील अकोल्यातही उपलब्ध होणार आहे. ...

Weather Update Maharashtra : कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम पुढील पाच दिवस राज्यात कुठे पडणार पाऊस - Marathi News | Weather Update Maharashtra : As a result of the low pressure belt, where will rain fall in the state for the next five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update Maharashtra : कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम पुढील पाच दिवस राज्यात कुठे पडणार पाऊस

अरबी समुद्रात, तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ...

Maharashtra Weather Update : गुजरातमधून वाहणारे वारे महाराष्ट्रात काय परिणाम करणार? IMD काय दिला सल्ला? वाचा सविस्तर  - Marathi News | Maharashtra Weather Update : What will be the effect of winds blowing from Gujarat in Maharashtra? What did the IMD advise? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : गुजरातमधून वाहणारे वारे महाराष्ट्रात काय परिणाम करणार? IMD काय दिला सल्ला? वाचा सविस्तर 

गुजरातवरून वाहणारे वारे महाराष्ट्रात काय परिणाम करणार? अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नेमके कोणते बदल होणार? पाहा सविस्तर वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यात यलो अलर्ट; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर   - Marathi News | Maharashtra Weather Update : Yellow Alert in "this" district of Maharashtra; Read the IMD report in detail   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यात यलो अलर्ट; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर  

राज्यात आज (२९ ऑगस्ट) रोजी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर माहिती. (Maharashtra Weather Update) ...

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा राज्यात या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार - Marathi News | Maharashtra Weather Update : The low pressure zone in the Bay of Bengal will increase the intensity of rain in this place in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा राज्यात या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

राज्यातील पावसाचा जोर बुधवारपासून (दि.२८) वाढण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थानवर, पं. बंगाल आणि झारखंडावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ...