लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन

Vidhan bhavan, Latest Marathi News

राष्ट्रपतींना कळवा! देवेंद्र फडणवीसांची राज्यपालांना विनंती; ठाकरे सरकारवर येणार कायदेशीर संकट? - Marathi News | Inform President that Thackeray government not run by law BJP Devendra Fadnavis Request to Governor | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रपतींना कळवा! देवेंद्र फडणवीसांची राज्यपालांना विनंती; ठाकरे सरकारवर येणार कायदेशीर संकट?

BJP Delegations Meet Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्र सरकारविरोधात विरोधी पक्ष भाजपानं घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट ...

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून, कोरोनामुळे दोनच दिवसांचं अधिवेशन - Marathi News | maharashtra legislature assembly and council monsoon session 2021 will held for two days on 5 and 6 july | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून, कोरोनामुळे दोनच दिवसांचं अधिवेशन

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले असून कोरोना संकटाची सध्याची परिस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता दोन दिवसांच्या अधिवेशानाची घोषणा करण्यात आली आहे. ...

सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?, शिवसेनेचा सवाल - Marathi News | Shiv Sena Leader Sanjay raut criticize Devendra Dadanvis through Saamana editorial over Maharashtra Budget Session 2021 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?, शिवसेनेचा सवाल

Shiv Sena Leader Sanjay raut criticize on Devendra Dadanvis : सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे विरोधी पक्षाला कधी कळणार? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून केला आहे. ...

बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? भाजपा आमदाराचा सवाल - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar questions to Aditya Thackeray on Bajaj Company impose a fine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? भाजपा आमदाराचा सवाल

BJP MLA Atul Bhatkhalkar : अतुल भातखळकर यांनी बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटील यांचा थेट इशारा - Marathi News | bjp leader chandrakant patil warns thackeray govt over sachin vaze and mansukh hiren case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटील यांचा थेट इशारा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) भाजपकडून (BJP) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. ...

Mansukh Hiren death case : सचिन वाझेंवरुन राजकारण तापलं; गृहमंत्र्यांचा शरद पवारांना कॉल, दिला महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Sharad Pawar discussion with Ajit Pawar and Anil Deshmukh over Mansukh Hiren death case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mansukh Hiren death case : सचिन वाझेंवरुन राजकारण तापलं; गृहमंत्र्यांचा शरद पवारांना कॉल, दिला महत्त्वाचा सल्ला

Sharad Pawar : शरद पवार यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांना महत्त्वाचा सल्ला दिल्याचे समजते. ...

कोरोना चाचणी नसल्यामुळे राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला, पण...; भाजपाचा सवाल  - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized CM Uddhav Thackeray along with the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना चाचणी नसल्यामुळे राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला, पण...; भाजपाचा सवाल 

२५ आमदारांना कोरोना चाचणी नसल्यामुळे विधान भवनात प्रवेश नाकारला. ...

Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams on uddhav thackeray over legislative attendance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

Maharashtra Vidhan Sabha: प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...