लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन

Vidhan bhavan, Latest Marathi News

काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार! - Marathi News | Congress aggressive! Congress ministers, MLAs including Nana Patole will reach Vidhan Bhavan on bicycles against fuel price hike! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार!

Congress against fuel price hike : केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे.  ...

मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती - Marathi News | now common people can visit vidhan bhavan of maharashtra decision made by aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती

विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. ...

नागपूर विधानभवन वर्षभर गजबजणार; कायमस्वरूपी कक्ष कार्यान्वित - Marathi News | Nagpur Vidhan Bhavan will be bustling throughout the year; Permanent cell executed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विधानभवन वर्षभर गजबजणार; कायमस्वरूपी कक्ष कार्यान्वित

मान्यवरांच्या उपस्थितीत आज होणार लोकार्पण ...

नागपुरातील विधिमंडळ सचिवालय आता वर्षभर सुरू राहणार - Marathi News | The Legislative Secretariat in Nagpur will now be open throughout the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील विधिमंडळ सचिवालय आता वर्षभर सुरू राहणार

Nagpur News The Legislative Secretariat नागपुरातील विधिमंडळ सचिवालयाचे कार्यालय आता नागपुरात विधानभवन इमारतीत वर्षभर सुरू राहणार आहे. विधान परिषदेचे सभापती व विधानसभेचे अध्यक्ष यांच्या मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. ...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरपासून, दोन दिवस चालणार कामकाज - Marathi News | Winter session of the Maharashtar Legislature from December 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरपासून, दोन दिवस चालणार कामकाज

Maharashtra News : विधिमंडळाचे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. तसेच हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. ...

हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार की रद्द होणार?; ३ डिसेंबरच्या बैठकीत ठरणार - Marathi News | Will the winter session be postponed or canceled ?; It will be held in the meeting on December 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार की रद्द होणार?; ३ डिसेंबरच्या बैठकीत ठरणार

संसदेचे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले. मुंबईतील अधिवेशनही रद्द होणार अशी चर्चा पाठोपाठ सुरू झाली. ...

विधिमंडळ समित्यांमध्ये शिवसेनेला झुकते माप; कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष - Marathi News | Measure leaning towards Shiv Sena in Legislative Committees; Mungantiwar Chairman of the Working Advisory Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ समित्यांमध्ये शिवसेनेला झुकते माप; कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष

legislative assembly : लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते. भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते. ...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार? - Marathi News | Will the winter session of the Legislature be held in Mumbai instead of Nagpur this year? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार?

winter session : अधिवेशन मुंबईतच घ्यावे असा सूर राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत निघाला. ...