लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद निवडणूक 2024

Vidhan Parishad Election latest news

Vidhan parishad election, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्.   
Read More
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ... - Marathi News | Vidhan Parishad Election Updates: Maharashtra Legislative Council Election Voting Begins; Who will Nawab Malik vote for?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ...

Vidhan Parishad Election Updates: विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे. ...

मोठी बातमी: काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित; एकूण ८ मते फुटण्याची शक्यता - Marathi News | Big news Two MLAs absent from Congress meeting A total of 8 votes are likely to split in mlc election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित; एकूण ८ मते फुटण्याची शक्यता

काँग्रेसने बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला दोन आमदार गैरहजर राहिल्याने या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

महाराष्ट्र विधानपरिषदेत आता एकही मुस्लीम आमदार नाही; राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ! - Marathi News | For the first time in the history of the state no Muslim MLA in the Maharashtra Legislative Council now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधानपरिषदेत आता एकही मुस्लीम आमदार नाही; राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ!

राज्याच्या वरिष्ठ सभागृहात एकही मुस्लीम आमदार नसण्याची ही महाराष्ट्र विधानपरिषदेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. ...

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये? - Marathi News | Fear of Cross Voting in Legislative Council Elections Which candidates are in the danger zone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

नार्वेकर आणि जयंत पाटील यांचे लहानमोठ्या अन्य पक्षांमधील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. ...

“मिलिंद नार्वेकरांनी सावध राहावे, लक्ष ठेवा”; विधान परिषद निवडणुकीवरुन शिंदे गटाचा सल्ला - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over vidhan parishad election and milind narvekar candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मिलिंद नार्वेकरांनी सावध राहावे, लक्ष ठेवा”; विधान परिषद निवडणुकीवरुन शिंदे गटाचा सल्ला

Shinde Group Sanjay Shirsat News: विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा ‘मॅजिक पॅटर्न’ पाहायला मिळेल, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

“आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती नाही, विधान परिषदेच्या तीनही जागा मविआ जिंकेल”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction over vidhan parishad election and claims maha vikas aghadi candidates will win | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती नाही, विधान परिषदेच्या तीनही जागा मविआ जिंकेल”: संजय राऊत

Sanjay Raut News: लोकसभेतील निकालानंतर क्रॉस वोटिंगची भीती सत्ताधाऱ्यांना जास्त आहे. महायुतीने आपला उमेदवार मागे घेऊन घोडेबाजार थांबवावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार?; मतदानाआधी 'ॲक्शन मोड'वर - Marathi News | Will Devendra Fadnavis be a game changer for the Grand Alliance in Legislative Assembly Elections On action mode before voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार?; मतदानाआधी 'ॲक्शन मोड'वर

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

विधानपरिषद निवडणूक होणार, विजयासाठी घोडेबाजार अटळ; लढतीत रंगत अन् चुरसही - Marathi News | Vidha Parishad elections will be held, 12 candidates retained for 11 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद निवडणूक होणार, विजयासाठी घोडेबाजार अटळ; लढतीत रंगत अन् चुरसही

पळवापळवी रोखण्यासाठी पुन्हा पंचतारांकित प्रयोग, ११ जागांसाठी १२ उमेदवार कायम ...