लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद निवडणूक 2024

Vidhan Parishad Election latest news

Vidhan parishad election, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्.   
Read More
भाजपानं विधान परिषद नाकारली; पंकजा मुंडे मध्यरात्री ट्विट करून म्हणाल्या... - Marathi News | bjp leader pankaja munde reacts after party rejects candidature for mlc election kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपानं विधान परिषद नाकारली; पंकजा मुंडे मध्यरात्री ट्विट करून म्हणाल्या...

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; माजी मंत्र्यांना उमेदवारी नाही ...

आठवलेंनाही हवीय विधानपरिषद, रिपाइंला जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज - Marathi News | Activists are upset that did not leave the seat MLC even though he wanted to from bjp, ramdas athvale MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवलेंनाही हवीय विधानपरिषद, रिपाइंला जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. ...

मोहिते पाटील, पडळकर, गोपछेडे, दटकेंना भाजपाची उमेदवारी; खडसे, पंकजा मुंडे, तावडेंना धक्का - Marathi News | BJP's candidature for Mohite Patil, Padalkar, Gopchhede, Datke; Khadse, Pankaja Munde, Tawde push | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहिते पाटील, पडळकर, गोपछेडे, दटकेंना भाजपाची उमेदवारी; खडसे, पंकजा मुंडे, तावडेंना धक्का

मोहिते पाटील मराठा समाजाचे,पडळकर धनगर समाजाचे, दटके बारी समाजाचे तर गोपछेडे हे लिंगायत समाजाचे आहेत. ...

बारामतीतून थेट "अजितदादां" ना आव्हान देण्याचे धाडस दाखवणाऱ्या " ढाण्या वाघा" ला देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचे गिफ्ट  - Marathi News | Devendra Fadnavis gift to Gopichand Padalkar of Vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीतून थेट "अजितदादां" ना आव्हान देण्याचे धाडस दाखवणाऱ्या " ढाण्या वाघा" ला देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचे गिफ्ट 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश अंतिम मानत गोपीचंद पडळकर यांनी सुरक्षित मतदारसंघाची पर्वा न करता थेट राष्ट्रवादीचे माहेरघर,अभेद्य गड असणारी बारामती गाठली.... ...

विधानपरिषद तिकीटवाटपात देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालला, दिल्लीश्वरांनी 'दुसरा पर्याय' निवडला! - Marathi News | Vidhan Parishad Election: BJP leaders show trust in Devendra Fadnavis by selecting names for MLC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद तिकीटवाटपात देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालला, दिल्लीश्वरांनी 'दुसरा पर्याय' निवडला!

माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कोणालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकणाऱ्यांना संधी?, विधानपरिषदेवरुन नाथाभाऊंची नाराजी - Marathi News | Opportunity for those boycotting Modi's rallies ?, eknath khadse expressed displeasure from the Legislative Council MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकणाऱ्यांना संधी?, विधानपरिषदेवरुन नाथाभाऊंची नाराजी

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे ...

विधानपरिषद निवडणूक: खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळेंना भाजपाचा धक्का, राजकीय पुनर्वसन नाहीच! - Marathi News | Legislative Council elections: BJP's no political rehabilitation of Khadse, Munde, Tawde, Bavankule vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद निवडणूक: खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळेंना भाजपाचा धक्का, राजकीय पुनर्वसन नाहीच!

खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  ...

विधान परिषद निवडणूक : भाजपला चौथी जागा का द्यायची; काँग्रेसने धरला दोन जागांचा आग्रह - Marathi News | Legislative Council elections: Why give fourth seat to BJP; Congress insisted on two seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद निवडणूक : भाजपला चौथी जागा का द्यायची; काँग्रेसने धरला दोन जागांचा आग्रह

महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार देण्यासाठी दबाव ...