लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

'सभागृहात कोणी अतिरेकी आला नव्हता, सुरक्षेत त्रुटी नाहीत'; उपसभापतींनी सांगितला घडला प्रकार - Marathi News | Fajiti by Amol Mitkari; The unidentified person who entered the hall was an NCP MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सभागृहात कोणी अतिरेकी आला नव्हता, सुरक्षेत त्रुटी नाहीत'; उपसभापतींनी सांगितला घडला प्रकार

अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र लिहून सभागृहात अज्ञात व्यक्ती शिरल्याची माहिती १० मार्च रोजी दुपारी २.३२ वाजता दिली होती ...

विधानपरिषदेच्या सभागृहात एक अज्ञात व्यक्ती येऊन बसला; आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त - Marathi News | An unknown person came and sat in the Legislative Council Hall in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषदेच्या सभागृहात एक अज्ञात व्यक्ती येऊन बसला; आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त

संबंधित प्रकारामुळे विधान भवनातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...

मला अधिकार दिले तर मी ठरवेन! उपसभापतींची सदस्यांना समज - Marathi News | I will decide if I am given the right! Understanding of Nilam gorhe to Members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला अधिकार दिले तर मी ठरवेन! उपसभापतींची सदस्यांना समज

राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला तर मग विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधातही आम्ही हक्कभंग आणू, असा इशारा अनिल परब यांनी दिला. ...

Eknath Shinde: विरोधकांची मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना; निर्णय निलम गोऱ्हेंसमोर - Marathi News | Eknath Shinde: Opposition's suggestion of disenfranchisement against Chief Minister; Decision before Nilam Gore vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांची मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना; निर्णय निलम गोऱ्हेंसमोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरे झाले देशद्रोह्यांसोबत चहापान टळले’,  असे विधान केले होते. ...

आता प्रतोद पदावरून विधान परिषदेत तिढा; शिंदेंकडून बाजोरिया, ठाकरेंकडून पोतनीस  - Marathi News | Now from Pratod's position in the Legislative Council; Bajoria from Shinde, Potnis from Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता प्रतोद पदावरून विधान परिषदेत तिढा; शिंदेंकडून बाजोरिया, ठाकरेंकडून पोतनीस 

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह दिले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार विधिमंडळात एकच शिवसेना आहे. ...

Satyajeet Tambe : 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी...', सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत - Marathi News | Satyajeet Tambe: 'Flying birds should have no desire to return...', Satyajeet Tambe's tweet in discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी...', सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत

'मी असतो तर सत्यजीत तांबेबाबत टेक्निकल चूक होऊ दिलीच नसती.'-बाळासाहेब थोरात ...

विधान परिषदेच्या चार सदस्यांनी घेतली शपथ - Marathi News | Four members of Legislative Council took oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या चार सदस्यांनी घेतली शपथ

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी शपथ घेण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची नावे घेतली.   ...

प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने विधान परिषद निवडणुकीतून दिले : नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole targets bjp after winning vidhan sabha elections nagpur aurangabad amravati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने विधान परिषद निवडणुकीतून दिले : नाना पटोले

विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती विधानसभा व लोकसभेत करु, पटोले यांनी व्यक्त केला विश्वास. ...