लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने विधान परिषद निवडणुकीतून दिले : नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole targets bjp after winning vidhan sabha elections nagpur aurangabad amravati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने विधान परिषद निवडणुकीतून दिले : नाना पटोले

विधान परिषदेच्या विजयाची पुनरावृत्ती विधानसभा व लोकसभेत करु, पटोले यांनी व्यक्त केला विश्वास. ...

'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना - Marathi News | 'Give up the old pension scheme, or take the pumpkin'; As many as 2 thousand 485 Guruji's votes were cast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जुनी पेन्शन नाहीतर मत नाही'; तब्बल २ हजार ४८५ गुरूजींची मते बाद, सर्वाधिक फटका काळेंना

शिक्षकांची मते बाद व्हावीत, हा संशोधनाचा विषय असला तरी बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक प्रमाण आमदार विक्रम काळे यांचे होते. ...

डि. के. देशमुख ते विक्रम काळे; जाणून घ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे दिग्गज आमदार - Marathi News | former MLC D.K. Deshmukh to MLC Vikram Kale; Know veteran MLCs of Marathwada teachers constituencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डि. के. देशमुख ते विक्रम काळे; जाणून घ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे दिग्गज आमदार

१९७४ साली पहिल्यांदा या मतदारसंघात निवडणूक झाली. ...

अपेक्षेप्रमाणे विक्रम काळे विजयी; भाजप अन् शिक्षक संघ झुंजले दुसऱ्या क्रमांकासाठी ! - Marathi News | Vikram Kale wins as expected; BJP and Shikshak Sangha fought for the second place! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपेक्षेप्रमाणे विक्रम काळे विजयी; भाजप अन् शिक्षक संघ झुंजले दुसऱ्या क्रमांकासाठी !

भाजपला व मराठवाडा शिक्षक संघालाही विचार करायला लावणारी, अधिक मेहनत घ्यायला सांगणारी ही निवडणूक ठरली ...

राष्ट्रवादीने गड राखला! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विजयाचा ' विक्रमी ' चौकार - Marathi News | NCP's Vikram Kale's Victory for the fourth time in a row in the Marathwada teachers' constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादीने गड राखला! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विजयाचा ' विक्रमी ' चौकार

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात 'विक्रमी' विजयाचा चौकार आवश्यक मतांचा कोटा अपूर्ण; मात्र बाद फेरीसाठी उमेदवार नसल्याने विक्रम काळे विजयी घोषित ...

मराठवाड्यात शिक्षकांचा आमदार काेण? पुन्हा विक्रम काळे की होणार बदल, मतमोजणी सुरु - Marathi News | Who is the teacher's MLC in Marathwada? Once again Vikram Kale will change, counting of votes will start | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात शिक्षकांचा आमदार काेण? पुन्हा विक्रम काळे की होणार बदल, मतमोजणी सुरु

१४ उमेदवारांमुळे बहुरंगी लढत, ३०० मतपेट्यांत ५३ हजार २५७ मतदारांचा कौल ...

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक: १४ उमेदवार, ६१ हजार मतदार; सकाळच्या सत्रात संथ सुरुवात - Marathi News | Marathwada Teachers Constituency Election: 14 candidates, 61 thousand voters; A slow start in the morning session | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक: १४ उमेदवार, ६१ हजार मतदार; सकाळच्या सत्रात संथ सुरुवात

गुरुजी निवडणार आमदार; मराठवाड्यात २२७ केंद्रांवर मतदान सुरु  ...

पदवीधरसाठी शिवसेनेचे धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची संमती - Marathi News | Shiv Sena's Dheeraj Lingade Congress candidate for graduation; Consent of leaders of Mahavikas Aghadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पदवीधरसाठी शिवसेनेचे धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार; महाविकास आघाडीच्या नेत्यांची संमती

अमरावती विभागीय मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या कोट्यात काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. ...