लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

५ पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत ३० जानेवारीला होणार मतदान; मतमोजणी २ फेब्रुवारीला - Marathi News | voting will be held on january 30 in 5 graduate teacher constituencies counting of votes on february 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत ३० जानेवारीला होणार मतदान; मतमोजणी २ फेब्रुवारीला

विधान परिषदेसाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली. ...

विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; 'या' दिवशी होणार मतदान - Marathi News | Teachers and Graduate Constituencies Election Announced; Voting will be held on 30 january 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; 'या' दिवशी होणार मतदान

राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.  ...

राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार? - Marathi News | The decision of the Legislative Council Speaker post will be made in Nagpur session, BJP needs 7 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार?

विधान परिषद सभापतीपद; फैसला नागपूर अधिवेशनात; निवडणूक झाल्यास भाजपला करावी लागेल २९ मतांची तजवीज ...

५० खोकेवरून सभागृहात मंत्री दादा भुसे अन् आमदार भाई जगताप यांच्यात जुंपली - Marathi News | Monsoon Session: Word clash between Minister Dada Bhuse and MLA Bhai Jagtap in vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० खोकेवरून सभागृहात मंत्री दादा भुसे अन् आमदार भाई जगताप यांच्यात जुंपली

ज्या भाषेत तुम्ही सवाल कराल त्याच भाषेत जबाब देण्याची ताकद विरोधी पक्षात आहे याची नोंद घ्या असा इशारा भाई जगताप यांनी सरकारला दिला. ...

आमदारांमधील राड्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सरकारची कानउघडणी - Marathi News | Leader of Opposition Ambadas Danve Target Shinde-Fadnavis government's over the row between the MLAs in vidhan bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांमधील राड्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सरकारची कानउघडणी

गुन्हेगारांवर जरब असणं गरजेचे आहे मात्र त्यासाठी मनगट मजबूत असण्याची गरज आहे. परंतु या सरकारमध्ये ती ताकद आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते दानवेंनी उपस्थित केला. ...

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच, भाजपा-शिंदे गटातील ही नावं आघाडीवर - Marathi News | For the 12 MLA seats appointed by the Governor, there is a fierce competition among the aspirants, these names of the BJP-Shinde group are in the forefront | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी जोरदार रस्सीखेच, भाजपा-शिंदे गटातील ही नावं आघाडीवर

Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांसाठी भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या १२ जागांपैकी ८ जागा भाजपाला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.  ...

देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक जबाबदारी; विधान परिषदेत उपसभापतींनी केली घोषणा - Marathi News | Announcement of name of Devendra Fadnavis as Leader of House of Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक जबाबदारी; विधान परिषदेत उपसभापतींनी केली घोषणा

या पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी शिफारस केली होती. ...

Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत भलताच पेच! मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता शिवसेनेचाच; नव्या वादाची चिन्हे? - Marathi News | eknath shinde sena vs uddhav thackeray sena new conflict in legislative council chief minister and opposition leader of shiv sena only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेत भलताच पेच! मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता शिवसेनेचाच; नव्या वादाची चिन्हे?

Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून, विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेचेच अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...