लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड - Marathi News | what is bjp devendra fadnavis strategy for ram shinde in vidhan parishad legislative council speaker election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड

Maharashtra Political Crisis: आकड्यांचे गणित पक्के करुन मंत्रिपद हुकलेल्या नेत्याला मोठे पद देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, मविआला पुन्हा जोरदार धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

उद्धव ठाकरे देणार नाहीत आमदारकीचा राजीनामा; संख्याबळ कायम राखण्यासाठी निर्णय - Marathi News | Uddhav Thackeray will not resign from MLA; Decision to maintain strength in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे देणार नाहीत आमदारकीचा राजीनामा; संख्याबळ कायम राखण्यासाठी निर्णय

Uddhav Thackeray : राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हा राजीनामा न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. ...

Shivsena: निष्ठेचं फळ मिळालं... विधानपरिषदेत अंबादास दानवे बनले विरोधी पक्षनेता - Marathi News | Loyalty got its increament... Shivsena Ambadas Danve became the Leader of the Opposition in the Legislative Council, Letter by nilam gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shivsena: निष्ठेचं फळ मिळालं... विधानपरिषदेत अंबादास दानवे बनले विरोधी पक्षनेता

ज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेनेने दावा सांगितलेला होता ...

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून या फायरब्रँड नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब, उपसभापतींनी दिलं पत्र - Marathi News | The name of Ambadas Danve has been sealed by the Shiv Sena for the post of Leader of the Opposition in the Legislative Council, the Deputy Speaker has given a letter. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून या फायरब्रँड नेत्याची निवड

Ambadas Danve: विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला होता. दरम्यान, शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मराठवाड्यातील फायरब्रँड नेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ...

Devendra Fadanvis: राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी किती इच्छुक? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आकडा ऐकून येईल आकडी - Marathi News | Devendra Fadanvis: How interested in Governor-appointed Legislature? The number will come after listening to the number given by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी किती इच्छुक? फडणवीसांनी सांगितलेला आकडा ऐकून येईल आकडी

Devendra Fadanvis: मविआ सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या आणि राज्यपालांनी रोखून धरलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्येही आता बदल होणार आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ...

विधान परिषदेत शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'?; उद्धव ठाकरेंची नवी खेळी - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray : Shiv Sena has claimed the post of Leader of Opposition in the Legislative Council. MLC Meet Deputy Speaker Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेत शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'?; उद्धव ठाकरेंची नवी खेळी

विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांची बैठक ९ जुलै रोजी पार पडली. या विरोधी पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद निवडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आले ...

सत्यजित देशमुख यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार? - Marathi News | Satyajit Deshmukh will get the MLA seat in the Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्यजित देशमुख यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार?

शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी सत्यजित देशमुख यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...

Vidhan Parishad Election 2022: "आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, समाजासाठी; महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू" - Marathi News | Our struggle is not for power, but for society devendra fadnavis over Vidhan parishad election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, समाजासाठी; महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू"

आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या प्रमाणे भारताला परिवर्तित करत आहेत, भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या निवडणुकीने महाराष्ट्रात एक नवीन परिवर्तवाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे. ...