लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

Maharashtra winter session 2021 : अध्यक्षांविना संपले अधिवेशन, निवडणूक झालीच नाही; राज्यपालांशी टळला संघर्ष - Marathi News | Maharashtra winter session 2021: Convention ends without president, no election; Avoided conflict with the governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्षांविना संपले अधिवेशन, निवडणूक झालीच नाही

Maharashtra winter session 2021 : सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या सोमवारच्या बैठकीतही अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच, असा सूर होता. मात्र, मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आणि सरकारने निवडणुकीवर यू-टर्न घेतल्याचे म्हटले जाते ...

Maharashtra winter session 2021 :...तुम्ही, हाॅस्पिटल बांधताय की, ताजमहाल? विधान परिषदेतील त्याच त्या उत्तराने सदस्यांचा संताप - Marathi News | Maharashtra winter session 2021: ... Are you building a hospital or Taj Mahal? Niranjan Davkhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तुम्ही, हाॅस्पिटल बांधताय की, ताजमहाल?

Maharashtra winter session 2021 : ठाणे येथील कौसा रूग्णालयाचे काम पूर्ण होत नसल्याने हॉस्पिटल बांधतात की, ताजमहाल, असा प्रश्न भाजपचे निरंजन डावखरे यांनी केला. ...

एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य, रामदास कदमांनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | One thing is clear in my mind, Ramdas Kadam said in vidhansabha about kokan and shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य, रामदास कदमांनी सांगितली 'मन की बात'

विधानपरिषदेतील कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना आज निरोप देताना पायऱ्यांवरील फोटोमध्ये त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्याहीपेक्षा त्यांनी विधानपरिषदेत केलेलं शेवटचं भाषणही भावूक होतं ...

प्रकल्पापूर्वी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची जमीनखरेदी; विधान परिषदेत व्यक्त झाली नाराजी - Marathi News | purchase of land by relatives of officers before the project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पापूर्वी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची जमीनखरेदी; विधान परिषदेत व्यक्त झाली नाराजी

शासकीय प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी करायच्या आणि सरकारकडून येणारा पाचपट मोबदला लाटायचा प्रकार राज्यात राजरोस सुरू आहे. ...

विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर - Marathi News | Legislative Council unopposed reduced member funding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा ‘शब्द’ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला होता. ...

कोणाला किती ‘डाळिंबं’, किती ‘शर्ट’ मिळाले? - Marathi News | spacial editorial on vidhan parishad elections before and after mahavikas aghadi bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोणाला किती ‘डाळिंबं’, किती ‘शर्ट’ मिळाले?

विधान परिषद हे ज्येष्ठांचं सभागृह. इथले  सदस्य पूर्वी सरस्वतीच्या वाटेनं यायचे, आता लक्ष्मीचं बोट धरून येतात ! जो तो "पाकिटा"च्या रांगेत उभाच! ...

विदर्भात घोडा अडला; पण भाकरी करपली नाही! - Marathi News | spacial editorial on vidarbha nagpur akola vidhan parishad election mahavikas aghadi bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भात घोडा अडला; पण भाकरी करपली नाही!

वेळीच सोंगट्या फिरविण्याचे भान राखले की राजकारणात बाजी पलटवता येते. नागपुरात भाजपची भाकरी करपली नाही, ती त्यामुळेच! ...

सत्ताधारी आघाडीने गमावल्या २ जागा; विधान परिषदेत भाजपची बाजी  - Marathi News | mahavikas aghadi loses 2 seats BJPs victory in the Legislative Council devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ताधारी आघाडीने गमावल्या २ जागा; विधान परिषदेत भाजपची बाजी 

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातील दोन्ही जागा जिंकून भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. ...