लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

विधान परिषदेवर संजय दौंड यांची बिनविरोध निवड - Marathi News | selection of Sanjay Daund on Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेवर संजय दौंड यांची बिनविरोध निवड

संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. ...

शरद पवारांनी पाळला शब्द, संजय दौंड यांना दिली विधान परिषदेची उमेदवारी  - Marathi News | Sharad Pawar obeyed the word, Sanjay Daund gave the Legislative Council nomination | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवारांनी पाळला शब्द, संजय दौंड यांना दिली विधान परिषदेची उमेदवारी 

धनंजय मुंडे यांना परळीतून निवडून आणण्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड व त्यांचे पुत्र संजय दौंड यांच्यावर टाकताना शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता. ...

राजन तेलींना भाजपकडून विधानपरिषद उमेदवारीची लॉटरी - Marathi News | Vidhan Parishad Election : BJP gives Legislative Council candidacy to Rajan Teli; will fight on Dhananjay mundhe's vacant seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजन तेलींना भाजपकडून विधानपरिषद उमेदवारीची लॉटरी

धनंजय मुंडे हे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून गेले होते. पुढे ते विरोधी पक्षनेते झाले. ...

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी २४, ३१ जानेवारीला निवडणूक - Marathi News | Election for two seats of the Legislative Council on January 5, 8 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी २४, ३१ जानेवारीला निवडणूक

Vidhan Parishad Election : धनंजय मुंडे, तानाजी सावंत विधानसभेवर गेल्याने होतेय निवडणूक ...

राजकीय फायद्यासाठी आणले मनपा सुधारणा विधेयक - Marathi News | Municipal Reform Bill: Comes for political gain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय फायद्यासाठी आणले मनपा सुधारणा विधेयक

महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक २०१९ हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. राजकीय फायद्यासाठी विधेयक आणल्याचा आरोप विरोधकांनी शनिवारी विधान परिषदेत केला. ...

कर्नाटक-तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातदेखील कायदा आणणार - Marathi News | Like Karnataka-Telangana, Maharashtra will also bring law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक-तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातदेखील कायदा आणणार

अनुसूचित जाती व अनुसूचित जाती विभागाचा निधी खर्च करण्यासंदर्भात कर्नाटक व तेलंगणामध्ये कायदा आहे. महाराष्ट्रातदेखील याप्रमाणे कायदा आणण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री नितीन राऊत यांनी केली. ...

नागपूर व कोकण विभागात रोजगाराचा अनुशेषच : सरकारची कबुली - Marathi News | Employment Backward in Nagpur and Konkan Division: Government's Confession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर व कोकण विभागात रोजगाराचा अनुशेषच : सरकारची कबुली

राज्यातील सहा महसुली विभागांपैकी नागपूर व कोकण विभागात रोजगाराचा अनुशेष आहे. कोकणात शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे. ...

विधान परिषदेत सहा दिवसात कामकाजाचे ३.४६ तास वाया गेले - Marathi News | 3.46 hours of work wasted in six days in the Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषदेत सहा दिवसात कामकाजाचे ३.४६ तास वाया गेले

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशक सहा दिवस चालले. परंतु विधान परिषदेत कामकाज झाले. अधिवेशन काळात एकूण ३४ तास ३९ मिनिटे कामकाज झाले. ...